accident

An accident occurred during the Yatra in Shirdi PT58S

Accident : तीन लेकरांना घेऊन बाईकवरुन घरी निघाले, पण वाटेतच... कुणीच वाचलं नाही; अंगावर काटा आणणारी घटना

Accident :  गोंदियाच्या रामनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढाकनी भागवत टोला रस्त्याजवळ हा भीषण अपघात घडला आहे. भरधाव ट्रकने मोटरसायकलला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की घटना स्थळी तिघांचा मृत्यू झाला तर एकाचा रूग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. 

Apr 1, 2023, 05:26 PM IST

Accident News : जीप आणि दुचाकी अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू, दोन चिमुकल्यांचा समावेश

Ahmednagar Accident : अहमदनगर कल्याण महामार्गावर लवणवाडीत येथे भीषण अपघात झाला. जीपने दोन चुकारीस्वारांसह आठ जणांना चिरडले. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दोन चिमुकल्यांसह एक महिला आणि पुरुष यांचा मृत्यू झाला. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Mar 28, 2023, 07:58 AM IST
Nagpur accident, two crushed by car PT1M4S

Ahmednagar Accident : ट्रक - टेम्पो अपघातात 4 ठार, तर तीन जणांची प्रकृती गंभीर

Ahmednagar Accident : पुणे अहमदनगर महामार्गावर मध्यरात्री कंटेनर पिकप आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. अहमदनगरच्या कामरगावमध्ये हा अपघात झाला.  

Mar 23, 2023, 07:45 AM IST

लहान मुलाला घरी ठेवून डॉक्टर दाम्पत्य घराबाहेर पडलं, पण तो प्रवास ठरला अखेरचा...

यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉक्टर गौरकर दाम्पत्य कामानिमित्ताने नागपूरला गेलं होतं, पण त्यांचा हा प्रवास अखेरचा ठरला. नागपूरहून परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप टाकली. हा अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Mar 22, 2023, 08:14 PM IST

Accident : यवतमाळमध्ये भयानक अपघात; ST बस अर्धी कापली गेली

Yavatmal Accident News : एसटी बस आणि बोलेरो वाहनाची समोरासमोर जबर धडक होऊन हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की एसटी बसची अर्धी बाजू कापली गेली आहे. 

Mar 22, 2023, 04:40 PM IST

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर 100 दिवसांत 900 अपघात; RTO ने घेतला मोठा निर्णय

Shirdi Nagpur Samruddhi Mahamarg  Accident:   शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गामुळे अनेक तासांचे अंतर कमी झाले आहे. जलद प्रवासामुळे प्रवाशांचा खूप वेळ वाचत आहे. दररोज हजारे प्रवासी या मार्गावरुन प्रवास करत आहेत. मात्र, या महामार्गावर वाढती अपघात संख्या चिंतेची बाब ठरत आहे.  

Mar 21, 2023, 07:49 PM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर भीषण अपघात, डिव्हाइडर चा पत्रा कारच्या आरपार तरी... दैव बलवत्तर म्हणून वाचला तिघांचा जीव

Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर अपघातांची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

 

Mar 18, 2023, 04:04 PM IST

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर ट्रकचे दोन तुकडे, एक ठार

Samruddhi Mahamarg Accident : बातमी समृद्धी महामार्गावरुन. मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावर अमरावतीजवळ भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रक हा समृद्धी महामार्गावरच्या पुलावरुन खाली कोसळला. नागपूरहून मुंबईला जाताना ट्रकला अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला आहे. ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

Mar 10, 2023, 10:23 AM IST

Viral Train Accident : रेल्वे अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल; कमजोर हृदयाच्या व्यक्तींनी हा व्हिडीओ पाहूच नये

Viral train Accident : रेल्वे अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे , जो पाहून अक्षरशः अंगाचा थरकाप उडेल. धावती ट्रेन पकडण्याच्या नादात जीवावर कसं बेतू शकतं हे दाखवणारा हा व्हिडीओ पाहायलाच हवा आणि त्यातून शिकण्यासारखं आहे कि, एखादी ट्रेन चुकली तरी चालेल पण धावती ट्रेन पकडूच नये 

Mar 8, 2023, 06:54 PM IST

Bhimashankar Accident:भीमाशंकरला पोहोचले तितक्यात भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात

Bhimashankar Accident: एक दिवसात दोन भीषण अपघात झाले आहेत. नागपूर आणि पुणे येथे हे अपघात झाले आहेत. यात भीमाशंकरच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा मृत्यू झाला आहे.

Feb 27, 2023, 03:43 PM IST

Amravati Accident : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, विद्यार्थी ट्रॅक्टरने चालले होते आणि...

tractor accident in Amravati : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात अमरावतीत झाला. एका वळणावर ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली आणि 22 विद्यार्थी गंभीर जखमी झालेत. (Amravati Accident )  त्यातील दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. 

Feb 25, 2023, 12:09 PM IST