abhishek bachchan news

'माझी इच्छा आहे की माझी लेक...', अमिताभ आणि ऐश्वर्याशी होणाऱ्या तुलनेवर अभिषेकचं वक्तव्य

Abhishek Bachchan : अभिषेक बच्चननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिषेक आणि ऐश्वर्याशी होणाऱ्या तुलनेवर वक्तव्य केलं आहे. 

Jan 18, 2025, 12:15 PM IST

ऐश्वर्याच्या माहेरी का नाही गेला अभिषेक बच्चन? सत्य समोर येताच नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Abhishek Bachchan : अभिषेक बच्चननं ऐश्वर्याच्या माहेरी असलेल्या कार्यक्रमाला हजेरी न लावण्याचं कारण आलं समोर... 

Oct 24, 2024, 01:15 PM IST

घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना अभिषेक बच्चन म्हणतो- 'मला काही तरी बोलायचंय!'

Abhishek Bachchan Says I Want To Talk : ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये अभिषेक बच्चन म्हणतोय, 'मला काही तरी बोलायचंय!'

Oct 23, 2024, 06:26 PM IST

अभिषेकने या व्यक्तीमुळं लाइक केली होती घटस्फोटाची पोस्ट; ऐश्वर्यासोबत आहे जवळचा संबंध

Aishwarya Rai Bacchan: ऐश्वर्या बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न तुटण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. 

Jul 20, 2024, 04:19 PM IST

PHOTO : वडील सुपरस्टार असूनही इंडस्ट्रीत येण्यापूर्वी होता LIC एजंट? वयाच्या 9 व्या वर्षीपासून गंभीर आजाराला झुंजत देतोय 'हा' अभिनेता

Entertainment : या फोटोमधील चिमुकला आज बॉलिवूडचा सुपरस्टार असून वडील, आई अगदी बायकोदेखील बॉलिवूडमधील सुपरस्टार आहेत. त्यामुळे अनेकांना वाटलं या चिमुकल्याला बॉलिवूडमध्ये संघर्ष करावा लागला नसेल. 

Feb 5, 2024, 12:05 AM IST

Loksabha Election: अभिषेक बच्चन करणार राजकारणात एन्ट्री? या पक्षातून निवडणूक लढवण्याची शक्यता

Loksabha Election: बिग बी अमिताब बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन लवकरच राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये अभिषेक बच्चन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. 

Jul 15, 2023, 05:45 PM IST

ऐश्वर्या आणि अभिषेकचं लग्न थांबवण्यासाठी Janhavi kapoor नं केले होते प्रयत्न? वाचा नेमकं प्रकरण

ज्यांना अभिषेक आणि ऐश्वर्याचं लग्न व्हावं असं वाटतं नव्हतं त्यामध्ये अशाच एका अभिनेत्रीचा समावेश होता.

Sep 18, 2022, 06:57 PM IST

या गंभीर आजाराशी झुंजत देतोय Abhishek Bachchan? वयाच्या 9 व्या वर्षी झालं आजाराचं निदान

बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चन आज म्हणजेच 5 फेब्रुवारीला त्याचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिषेकने आपल्या करिअरसाठी खुप मेहनत घेतली आहे.

Feb 5, 2022, 02:42 PM IST

म्हणून अभिषेक बच्चन रुग्णालयात दाखल; चिंता करण्याचं कारण....

अमिताभ बच्चन आणि त्यांची मुलगी श्वेता बच्चन यांना लिलावती रुग्णालयाबाहेर पाहिलं गेलं आणि चाहत्यांची चिंता वाढली. 

Aug 24, 2021, 03:32 PM IST