बच्चन कुटुंबात प्रॉपर्टीवरुन वाद! अमिताभ सून ऐश्वर्यावर प्रचंड नाराज; Insta वर दिसली झलक
Bachchan Family Vs Aishwarya Rai: मागील अनेक दिवसांपासून बच्चन कुटुंबामध्ये काहीतरी शिजत असल्याची चर्चा मनोरंजन सृष्टीमध्ये सुरु आहे. वेगवेगळ्या संदर्भातून असे दावे केले जात आहेत.
Dec 9, 2023, 03:58 PM ISTअभिषेक-ऐश्वर्यामध्ये बिनसलं; लाडकी जोडी घेणार घटस्फोट?
अनेकदा ही जोडी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. दोघांचंही फॅनफॉलोईंग सोशल मीडियावर फार मोठं आहे. मात्र यावेळी या दोघांबद्दल एक अशी चर्चा होतेय जे जाणून तुम्हालाही धक्का बसेल.
Apr 9, 2023, 04:39 PM ISTअभिषेक बच्चन आणि ऐश्वर्यामध्ये मोठं भांडण; फोटो आले समोर
अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) नुकतेच दिग्दर्शत सुभाष घई यांच्या बर्थडे पार्टीमध्ये पोहचले होते. या दोघांचे फोटो खूप व्हायरल होत आहेत कारण हे दोन्ही स्टार्स बऱ्याच दिवसांनी कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
Jan 25, 2023, 06:11 PM IST