चक्रीवादळाचा तडाखा : भरकटलेल्या जहाजावरुन आतापर्यंत 184 जणांची सुटका, 76 जण बेपत्ता
अरबी समुद्रात आलेल्या Tauktae चक्रीवादळात एक मालवाहू जहाज (Barge-P305) समुद्रा भरकटले. त्यानंतर Barge-P305 या जहाजाची बचाव मोहीम सुरु करण्यात आली.
May 19, 2021, 12:38 PM IST