'आरएसएसच्या विचारसरणीची भीती वाटत आहे'
नाझी विचारसणीप्रमाणे असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीमुळे काश्मीरमध्ये संचारबंदी लागल्याची टीका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे.
Aug 11, 2019, 11:22 PM ISTकाश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यासाठी 'या' नेत्याला मिळायचे लाखो रुपये
रमजानच्या महिन्यात तहरिक-ए-हुर्रियत आपल्या वृत्तपत्रात देणगीसाठी जाहिराती देत असे.
Aug 8, 2019, 10:01 AM ISTनरेंद्र मोदी रात्री आठ वाजता देशवासियांशी संवाद साधणार
पुढच्या काळात आपल्याला मोठी जबाबदारी उचलावी लागणार आहे,
Aug 8, 2019, 09:16 AM ISTपाकिस्तानच्या हवाई हद्दीत भारतावर पुन्हा निर्बंध
पाकिस्तानमधील नऊपैकी तीन हवाई मार्ग भारतासाठी बंद झाले आहेत.
Aug 8, 2019, 08:19 AM ISTउतू नका- मातू नका; अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर मोदींचा मंत्र्यांना सल्ला
अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मांडण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधीचा ठराव मंजूर करण्यात आला.
Aug 8, 2019, 07:33 AM ISTकलम ३७० रद्द झाल्यानंतर शाहिद आफ्रिदी बरळला
राज्यसभेमध्ये जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर ऐतिहासिक विधेयक मंजूर करण्यात आलं.
Aug 5, 2019, 11:31 PM IST'म्हणून मायावतींनी कलम ३७० रद्द करायला मायवतींचं समर्थन'
जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत प्रस्ताव मांडला.
Aug 5, 2019, 07:47 PM IST'आज जम्मू- काश्मीर घेतलं, उद्या बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरही घेऊ'
शिवसेनेकडूनही या निर्णयाचं स्वागत
Aug 5, 2019, 02:02 PM IST