हॉलिवूड

क्वॉंटिकोमध्ये 'असा' असेल प्रियांका चोप्राचा लूक

बॉलिवूड, प्रादेशिक चित्रपट यानंतर सध्या हॉलिवूडमध्ये व्यस्त असलेली प्रियांका चोप्रा आता ग्लोबल आयकॉन बनली आहे. 

Jan 10, 2018, 03:40 PM IST

देशात हिंदी सिनेमांपेक्षा हॉलिवूडला पसंती - डॉ. सुभाष चंद्रा

भारतात हिंदी सिनेमांपेक्षा हॉलिवूड सिनेमांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मत, एस्सेल समूहाचे प्रमुख आणि राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी व्यक्त केले.

Nov 29, 2017, 04:49 PM IST

कपिल शर्माला हॉलिवूडची ऑफर

स्टार कॉमेडियन - अभिनेता कपिल शर्मा बॉलिवूडमध्ये झळकल्यानंतर त्याला हॉलिवूडच्याही ऑफर मिळू लागल्यात. 

Nov 25, 2017, 05:34 PM IST

दीपिका पादुकोण पुन्हा हॉलिवूडमध्ये

'पद्मावती' या चित्रपटासोबत अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या नावाचीदेखील चर्चा वाढत आहे.

Nov 4, 2017, 10:28 AM IST

ऎश्वर्याला एकट्यात भेटायचं होतं या निर्मात्याला

हॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून कास्टिंग काऊच करणा-या निर्मात्यांची पोलखोल केली जात आहे. यात आता निर्माता हर्वी वाइंस्टीन याचंही नाव चर्चेत आहे.

Oct 13, 2017, 05:11 PM IST

IT ने कमावले ३ दिवसांत ११५० कोटी

‘अॅनाबेल',‘द कॉनज्युरिंग’नंतर आता ‘इट’हा हॉलिवूडचा भयपट बॉक्सऑफिसवर धूमाकूळ घालत आहे.

Sep 12, 2017, 12:31 PM IST

प्रियंका चोप्राचे असे फोटो समोर आलेत, त्यामुळे तुम्हाला धक्का बसेल

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आजकल भारतापेक्षा अधिक अमेरिकेत दिसत आहे. तिचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

Aug 3, 2017, 10:35 AM IST

'बाहुबली' फेम 'भल्लाळदेव' निघाला हॉलिवूडला!

बॉलिवूड सिनेमा 'बाहुबली'तल्या 'भल्लाळदेव'च्या रुपात प्रेक्षकांसमोर येणाऱ्या अभिनेता राणा दग्गुबातीला हॉलिवूडचं तिकीट मिळालंय. 

Jul 30, 2017, 02:37 PM IST

'ज्युरासिक वर्ल्ड २' चा फर्स्ट लुक लाँच

दिग्दर्शक जेए बयोना यांनी आपला चित्रपट 'ज्युरासिक वर्ल्ड २' चा फर्स्ट लुक एका फोटोच्या माध्यामातून जाहीर केलाय. 

Mar 9, 2017, 01:58 PM IST

हॉलिवूडचा हा अभिनेता झाला नवव्यांदा बाप

हॉलिवूड अभिनेता मेल गिब्स पुन्हा एकदा वडील झाला आहे. मेल गिब्स आणि त्याची प्रेमिका रोजालिंड रॉस हिने त्यांच्या मुलाला शनिवारी जन्म दिला. जॉर्न लार्स गेरॉर्ड असं त्या मुलाचं नाव ठेवण्यात आलं आहे.

Jan 27, 2017, 12:34 PM IST

हॉलिवूड अभिनेत्री कॅरी फिशर यांचे निधन

हॉलिवूड अभिनेत्री कॅरी फिशर यांचे वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले.  

Dec 28, 2016, 09:53 AM IST

हॉलिवूडवरून प्रियांका-दीपिकात पुन्हा कॅटफाईट

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा सध्या सातवे आसमानपर आहे.तिला आता सातासमुद्रापारही बॉलिवूडस्टार्स कडून कॉम्पिटिशन मिळणार आहे.

Oct 19, 2016, 10:25 AM IST

'ब्रॅन्जेलिना' विभक्त होणार!

हॉलीवूडविश्वात ब्रँजेलिना नावाने ओळखली जाणारी अँजेलिना जॉली आणि ब्रॅड पिट ही प्रसिद्ध जोडी लवकरच विभक्त होणार आहे. 

Sep 21, 2016, 11:12 AM IST