हिमवादळ

ALERT! हिमवादळामुळं अमेरिका बेजार, घराबाहेर पडणंही अशक्य; तुमचं कोणी जवळचं तिथे असेल तर आधी ही बातमी पाहा

Winter Storm in US : अनेक भारतीयांचे नातेवाईक मुलंबाळं कामाच्या निमित्तानं अमेरिकेत आहेत. याच अमेरिकेत सध्या हिमवादळ आल्यानं एक मोठं संकट ओढावलं आहे. 

 

Jan 6, 2025, 12:19 PM IST

Niagara Falls Frozen : नायगरा धबधबा गोठला; खळाळून वाहणारं पाणी अधांतरी थांबलेलं कधी पाहिलंय का?

अमेरिका (America) आणि कॅनडामध्ये (Canada) आलेल्या हिमवादळामुळं (Snowfall) जनजीवन विस्कळीत झालेलं असतानाच याचे परिणाम आता याहीपलीकडे गेल्याचं पाहायला मिळत आहे. 

Dec 30, 2022, 08:13 AM IST

अमेरिकेत भयानक हिमवादळ; मायनस 57 डिग्री तापमानात जिवंत राहण्यासाठी धडपड

अमेरिकेत भयानक हिमवादळ आले आहे. मायनस 57 डिग्री तापमानात जीवंत राहण्यासाठी येथील नागरिकांची धडपड सुरु आहे. 'बॉम्ब'(Bomb) नावाच्या या हिमवादळाचा जबरदस्त तडाखा अमेरिकेला बसला आहे. या हिमवादळामुळे येथील जनजीवन ठप्प झाले आहे. यात 60 पेक्षा  जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

Dec 27, 2022, 05:29 PM IST

...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी

बरं हे चित्र इतक्यावरच पूर्ण होत नाही तर.... 

Dec 31, 2019, 10:42 AM IST
Jammu Kashmir People Praising Railway In Winter Snow Fall PT2M12S

जम्मू काश्मीर | काश्मीरी जनतेची मनं जिंकणारी रेल्वे

जम्मू काश्मीर | काश्मीरी जनतेची मनं जिंकणारी रेल्वे Jammu Kashmir People Praising Railway In Winter Snow Fall

Dec 27, 2018, 01:50 PM IST

शतकातील सर्वात मोठ्या हिमवादळाने महासत्ता झाली ठप्प

वॉशिंग्टन : अमेरिकेचा नैऋत्य भागाचे कामकाज सध्या पूर्णपणे ठप्प झालंय.

Jan 23, 2016, 01:49 PM IST

अमेरिकेला हिमवादळानं झोडपलं

अमेरिकेला हिमवादळानं झोडपलं

Jan 28, 2015, 04:09 PM IST