हरियाणा विधानसभा निवडणूक

विनेश फोगट उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात? थेट बहीण बबिताशी होणार सामना?

 शनिवारी विनेशच दिल्ली विमानतळावर आगमन झालं असून यावेळी तिचे चाहते आणि कुटुंबीयांनी जल्लोषात स्वागत केले. 

Aug 20, 2024, 06:22 PM IST

हरियाणात भाजपला जनतेने नाकारले, काँग्रेसची जोरदार मुसंडी

हरियाणात सत्ताधारी भाजपला काँग्रेसने जोरदार टक्कर दिली आहे. 

Oct 24, 2019, 07:10 PM IST

विधानसभा निवडणूक : हरियाणा भाजपची पहिली यादी जाहीर

भारतीय जनता पक्षाने हरियाणातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ४३ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या आणि भाजपमध्ये दाखल झालेल्या विरेंद्र सिंग यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे.

Sep 10, 2014, 11:16 AM IST