दगडूशेठ गणपतीला १२६ किलोचा सोन्याचा वर्ख असलेला मोदक
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला नैवेद्य म्हणून अर्पण करण्यासाठी तब्बल १२६ किलोचा मोदक तयार करण्यात आला आहे. पुण्यातील काका हलवाईने एका भक्तांच्या मागणीनुसार हा प्रचंड मोदक तयार केला आहे. पूर्णपणे माव्यात तयार करण्यात आलेल्या या मोदकाला सुका मेवा आणि चांदीचा वर्ख लावून सजवण्यात आलं आहे.
Sep 14, 2018, 02:30 PM ISTगाडी घेतल्याच्या आनंदात व्यापाऱ्यानं वाटले सोनेरी पेढे
पुणे जिल्ह्यात आपला आनंद साजरा करण्यासाठी एका व्यापाऱ्यानं सोन्याचा वर्ख असलेले पेढे वाटलेत
Sep 7, 2018, 03:42 PM IST