Google Trends 2019: भारतीयांनी वर्षभरात सर्वाधिक शोधल्या 'या' पाच गोष्टी
Google Trendsनुसार यंदाच्या वर्षी...
Dec 17, 2019, 07:40 PM ISTगुगलविषयीच्या काही रंजक गोष्टी माहितीयेत?
गुगलचा वाढदिवस कधी असतो हे तुम्हाला ठाऊक आहे का?
Sep 27, 2019, 06:50 PM IST...आणि गाय ठरली 'पर्सन ऑफ द इअर'
'पर्सन ऑफ द इअर'च्या यादीत आपणं आत्तापर्यंत अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावं ऐकलेली असतील... पाहिली असतील... पण, यंदा मात्र 'गाय' पर्सन ऑफ द इअर ठरलीय. होय, सर्च इंजिन 'याहू'नं गायीला 'पर्सन ऑफ द इअर' म्हणून घोषित केलंय.
Dec 22, 2015, 03:58 PM ISTतब्बल 17 वर्षांनंतर गुगलनं बदलला आपला लोगो
जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन म्हणून वापरल्या जाणाऱ्या गुगलनं आपला लोगो बदललाय. आज अॅनिमेटेल आणि नव्या लूकमध्ये गुगलनं लोगो लॉन्च केलाय गुगल-डुडलच्या रुपात.
Sep 2, 2015, 09:59 AM ISTगूगलला टक्कर देणार फेसबुक 'सर्च इंजिन'!
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक लवकरच गूगलच्या सर्च इंजिनला टक्कर देणारं सर्च इंजिन सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे.
May 13, 2015, 08:48 AM ISTतुमचा हरवलेला स्मार्टफोन शोधणार 'गूगल'!
तुमचा अॅन्ड्रॉईड फोन कुठे हरवला अथावा कुठे विसरून राहिला, तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण तुमचा फोन शोधण्यासाठी गूगलचं सर्च इंजिन तुम्हाला मदत करणार आहे.
Apr 17, 2015, 02:57 PM ISTगुगलवर गाणी ऐकण्याची नवी सोय: गुगल प्ले
इंटरनेटवर अनेक वेबसाइट्सवर सिनेमाची गाणी ऐकली जातात, तसंच डाऊनलोड करता येतात. विशेष करून यासाठी यूट्युबचा वापर जास्त केला जातो. मात्र आता गुगलवरच गाणी ऐकण्याची सोय करण्यात आली आहे.
May 20, 2013, 06:48 PM ISTगुगलची 'मेयर' म्हणतेय... 'याहूsss'
याहू आणि गुगल या इंटरनेट कंपन्यांमध्ये सुरू असलेलं शीतयुद्ध आता सगळ्यांनाच परिचित झालंय. एकमेकांना धोबीपछाड देण्यासाठी दोन्ही कंपन्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यातलाच एक भाग म्हणून ‘याहू’नं गुगलच्या मारिसा मेयर हिला आपल्या कंपनीत सामील करून घेतलंय.
Jul 17, 2012, 11:57 AM IST