संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड ललित झा 34 तासात ताब्यात, पोलिसांसमोर आत्मसमर्पण
Parliament Security Breach : ललित झा त्याचे स्थान सतत बदलत होता. त्याचे शेवटचे लोकेशन राजस्थान असल्याचे सांगण्यात आले आणि त्याचे कोलकाता कनेक्शनही उघड झाले.
Dec 15, 2023, 07:11 AM ISTआताची मोठी बातमी! संसदेत स्मोक अटॅक करणाऱ्या आरोपींवर 'हा' गंभीर गुन्हा दाखल
Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणाऱ्या चार आरोपींना सात दिवसांच्या पोलीस कोठडित पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी 15 दिवसांची रिमांड मागितली होती. कोर्टाने सात दिवसांच्या कोठडीला मंजूरी दिली आहे. गरज वाटल्यास कोठडीत वाढ करण्यात येईल असं कोर्टाने सांगितलंय.
Dec 14, 2023, 07:41 PM ISTदहशतवादी अफजल गुरूच्या मुलाची पासपोर्टसाठी सरकारला विनंती
परदेशी शिक्षणासाठी पासपोर्ट मिळायला हवा, असं अफजल गुरुचा मुलगा गालिब गुरु यानं म्हटलंय
Mar 5, 2019, 04:06 PM ISTसंसद हल्ल्याचा १६ वा स्मृतिदिन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 13, 2017, 10:48 PM ISTअफजल गुरुचा मुलगा गालिब मेरिटमध्ये, मिळवले ९५ टक्के
श्रीनगर - संसदेवरील हल्लाप्रकरणात फाशीची शिक्षा झालेला अफजल गुरुच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत अव्वल यश मिळवलेय. गालिबने ५०० पैकी ४७४ गुण मिळवलेत. त्याला पाचही विषयात ए१ हा ग्रेड मिळालाय.
Jan 11, 2016, 11:58 AM ISTसंसद हल्ल्याला १३ वर्ष पूर्ण, शहिदांना श्रद्धांजली
संसद हल्ल्याला १३ वर्ष पूर्ण, शहिदांना श्रद्धांजली
Dec 13, 2014, 01:30 PM ISTसंसदेवरील हल्ल्याला १२ वर्ष पूर्ण
संसदेवरील हल्ल्याला आज बरोबर १२ वर्ष पूर्ण झाली. १३ डिसेंबर २००१ ला पाच दहशतवाद्यांनी सकाळी संसदेवर हल्ला चढवला होता.
Dec 13, 2013, 10:01 AM ISTअफझल गुरूला फाशी कायद्यानुसारच- सुशीलकुमार शिंदे
संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूला अखेर शनिवारी फाशी देण्यात आली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
Feb 11, 2013, 04:44 PM IST`फाशीच्या वेळी गुरुच्या चेहऱ्यावर पश्चातापाची एकही रेषा नव्हती`
संसद हल्ला प्रकरणातील दोषी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असलेल्या दहशतवादी अजमल गुरूला शनिवारी सकाळीच फासावर चढवण्यात आलं. पण, यावेळीही त्याच्या चेहऱ्यावर जराही पश्चातापाचा भाव नव्हता.
Feb 9, 2013, 11:12 PM ISTगुरुचा खेळ खल्लास : द्या तुमच्या प्रतिक्रिया...
आत्ताच का दिली गेली अफजललं फाशी? पहिल्यांदा कसाब आणि आता अफजल गुरु? पाकिस्तानला भारतानं एक मूक संदेश दिलाय का? काय वाटतं तुम्हाला?... मांडा तुमचं रोखठोक मत...
Feb 9, 2013, 03:57 PM ISTअफजल गुरूला फाशी आणि हल्ल्याचा घटनाक्रम
१३ डिसेंबर २००१मध्ये संसदेवर हल्ला करण्यातील प्रमुख आरोपी अफजल गुरू होता. अफजलला फाशी देण्यात आल्याने देशभरात आनंद साजरा होत आहे. त्याचा फाशीपर्यंतचा प्रवास.
Feb 9, 2013, 10:16 AM ISTअफजलला फाशी : जम्मू-काश्मिरमध्ये कडक सुरक्षा
संसद हल्ल्यातील मास्टरमाईंड अफजल गुरूला शनिवारी सकाळी ८.०० वाजता फाशी तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आल्याची अधिकृत माहिती, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि गृहसचिव आर. के. सिंह यांनी दिली. दरम्यान, जम्मू-काश्मिरमध्ये सुरक्षा कडक करण्यात आलीय.
Feb 9, 2013, 09:08 AM ISTअफजल गुरूला केव्हा दिली फाशी
संसदेवरील हल्ल्यातील दोषी प्रमुख आरोपी अफजल गुरु याला आज शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान तिहार कारागृहात फाशी दिले आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
Feb 9, 2013, 08:30 AM ISTसंसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरूला फाशी
दहशतवादी अजमल कसाबला २१ नोव्हेंबर २०१२ला फाशी दिल्यानंतर, २००१ मध्ये संसदेवरील हल्ला प्रकरणातील आरोपी अफजल गुरूला फाशी केव्हा होणार, असा प्रश्नर विचारण्यात येत होता. अफजल गुरूला दोषी ठरविण्यात आल्यानंतर त्याच्या फाशीची तयारी करण्यात सकाळी सुरू होती. त्याला फाशी देण्यात आली.
Feb 9, 2013, 07:51 AM ISTसंसद हल्ल्याला ११ वर्षे, अफजलला लटकवणार कधी?
जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारतातील संसदेवर १३ डिसेंबर २००१ रोजी हल्ला करण्यात आला. या दहशतवादी हल्ल्याला आज ११ वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्ल्यातील शहिदांना संसदेत श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र, अफजल गुरूला कधी फाशी देणार असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
Dec 13, 2012, 03:49 PM IST