श्रीलंकेचं २८९ रनचं भारताला आव्हान

श्रीलंकेचं २९० रनचं भारताला आव्हान

भारत वि. श्रीलंका सुरू असलेल्या तिसऱ्या वन डे मॅचमध्ये श्रीलंकेने २८९ रनचा डोंगर भारतासमोर उभारला आहे. त्यामुळे आता भारत हे आव्हान पार करणार की, पुन्हा एकदा ढेपाळणार हे लवकरच कळेल.

Feb 21, 2012, 03:07 PM IST