शेतकरी कर्ज

३४ हजार कोटींच्या कर्जमाफीची आकडेवारी संशयास्पद - राजू शेट्टी

राज्य सरकारने जाहीर केलेल्या ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीतील आकडेवारी संशयास्पद आहे, असा थेट आरोप स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केलाय.

Jun 24, 2017, 11:31 PM IST

सुकाणू समितीसमोर सरकारची सपशेल माघार

 सुकाणू समितीसमोर सरकारनं सपशेल माघार घेतलीय. सरकारनं आता १० हजारांच्या तातडीच्या कर्जाचे निकष बदलले असून यासंदर्भातलं शुद्धीपत्रक संध्याकाळी जाहीर करण्यात येणार आहे. 

Jun 20, 2017, 06:48 PM IST

१० हजाराच्या कर्जाचा जीआर तात्काळ रद्द करा - सुकाणू समिती

शेतक-यांना देण्यात येणा-या तातडीच्या १० हजार रूपयांच्या कर्जाचा जीआर तात्काळ रद्द करण्याची मागणी सुकाणू समितीच्या बैठकीत करण्यात आली आहे. थकीत कर्जमाफी निकष निर्धारण समितीच्या नावातून थकीत शब्द काढून सरसकट शब्द वापरावा असं या बैठकीत सांगण्यात आलं. 

Jun 19, 2017, 04:25 PM IST

झी 24 तासच्या सूचनेनंतर शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन सुरु

सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी शेतक-यांसाठी हेल्पलाईन सुरु केली आहे.

Jun 16, 2017, 09:04 AM IST

कर्जमुक्तीने प्रश्न सुटत नाही - नितीन गडकरी

कर्ज मुक्तीची मागणी नेहमी केली जाते... विरोधी पक्षात असताना आम्ही ही ती मागणी करत होतो, आताचे विरोधक ही ती मागणी करतायेत... मात्र, फक्त कर्जमुक्तीने प्रश्न सुटत नाहीत असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

May 28, 2017, 07:43 PM IST

शासनाला कर्जमाफी दयावीच लागेल - बच्चू कडू

राज्यातील कष्टकरी शेतक-यांच्या जीवावर मजा मारणा-या शासनाला कर्जमाफी दयावीच लागेल. 

Apr 16, 2017, 06:51 PM IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, एनडीए बैठकीत उद्धव ठाकरेंची मागणी

शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवर्जुन मागणी शिवसेनेने केली आहे. उत्तर प्रदेशात ज्याप्रमाणे योगींच्या सरकारने कर्जमाफ केले. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

Apr 11, 2017, 12:52 PM IST

कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज विधीमंडळाचे कामकाज ठप्प

कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज विधीमंडळाचं कामकाज ठप्प आहे. गेल्या आठवड्याचं कामकाज पाण्यात गेल्यावर आता तोडगा काढण्यासाठी आज सरकारनं बोलावलेली गटनेत्यांची बैठकही निष्फळ ठरली.

Mar 15, 2017, 12:37 PM IST