शेतकरी कर्ज

भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत वेगानं पूर्वपदावर - अर्थमंत्री निर्मला

अर्थव्यवस्था ( Economy) अत्यंत वेगानं पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीपूर्वीच (Diwali) देशाच्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारने ( Indian economy) चालना दिली आहे. १० क्षेत्रांना २ लाख कोटींचा प्रोत्साहन निधी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.  

Nov 12, 2020, 02:57 PM IST

शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आणखी १ हजार ३०६ कोटी रुपयांचा निधी

 आतापर्यंत राज्यातील २५.७७ लाख खातेदारांना  १६ हजार ६९० कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

Jul 9, 2020, 08:47 AM IST

कर्जमुक्ती योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना जुलै अखेरपर्यंत लाभ - सहकारमंत्री

 कर्जमुक्ती योजनेतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.   

Jul 3, 2020, 06:48 AM IST

बँकांनी शेतकऱ्यांना त्वरित कर्ज द्यावे, थकीत पीक कर्जाची हमी राज्य सरकारची - मुख्यमंत्री

बँकांनी येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे.  

May 30, 2020, 08:30 AM IST

शेतकरी कर्जमुक्तीची दुसरी यादी उद्या जाहीर होणार

 शेतकरी कर्जमुक्ती २०१९ योजनेची दुसरी यादी उद्या जाहीर होणार आहे.  

Feb 27, 2020, 06:51 PM IST
 Mumbai Vidhan Sabha Ajit Pawar On Farmer Loan Waive Off PT2M19S

मुंबई । अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ - अजित पवार

मुंबई । अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळेल. तसेच तीन महिन्यात कर्जमाफी करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

Feb 27, 2020, 06:50 PM IST
Mumbai Vidhan Sabha Balasaheb Patil On Farmers Loan Second List PT1M23S

मुंबई । शेतकरी कर्जमुक्तीची दुसरी यादी उद्या जाहीर होणार

शेतकरी कर्जमुक्तीची दुसरी यादी उद्या जाहीर होणार

Feb 27, 2020, 06:35 PM IST

रिझर्व्ह बँकेने वाढवली शेतकरी तारण मुक्त कर्जाची मर्यादा

शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या तारण मुक्त कर्जाची मर्यादा रिझर्व्ह बँकेने वाढविण्याचा निर्णय घेतला.  

Feb 7, 2019, 11:30 PM IST

रत्नाकर गुट्टेंचा आणखी एक कारनामा, शेतकऱ्यांना कर्जाच्या बॅंक नोटीसा

गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेडचे चेअरमेन रत्नाकर गुट्टे यांचा आणखीन एक कारनामा समोर आला आहे. 

Jan 15, 2019, 05:33 PM IST
PM Modi Meeting On Farmer Loan Waive In New Year PT36S

पंतप्रधान निवासस्थानी मॅरेथॉन बैठक

पंतप्रधान निवासस्थानी मॅरेथॉन बैठक
PM Modi Meeting On Farmer Loan Waive In New Year

Dec 27, 2018, 06:15 PM IST

औरंगाबाद । वंचित शेतकरी पुन्हा करु शकतात कर्जमाफीसाठी अर्ज - पाटील

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 26, 2017, 08:17 AM IST

योगी सरकारकडून शेतकऱ्याची थट्टा; कर्जमाफी फक्त १ पैसा

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. मात्र, आता भाजपचे कारनामे उघड होत आहेत. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याची योगी सरकारने थट्टाच केलेय.  

Sep 19, 2017, 01:22 PM IST

शेतकरी कर्जमाफीमुळे महागाई ०.२ टक्क्यांनी वाढेन : रिझर्व्ह बॅंक

राज्यासह देशभरात कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी उचल खाल्ली असतानाच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने ( आरबीआय) वेगळाच इशारा दिला आहे. शेतकरी कर्जमाफी केल्यास महागाईचा दर ०.२ टक्क्यांनी वाढेन, असा अंदाज आरबीआयने दिला आहे.

Sep 12, 2017, 05:41 PM IST

शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज, सरकारकडून कारवाईला दिरंगाई

गंगाखेड साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलून केलेल्या घोटाळ्याप्रकरणी सरकारकडून कारवाई होत नसल्याची बाब उघडकीस आली आहे. 

Jul 11, 2017, 10:21 AM IST

ऐतिहासिक कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी लाभदायी - महसूलमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली ऐतिहासिक कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणार असल्याचा दावा, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Jun 24, 2017, 11:40 PM IST