आता, व्हॉटसअप हिस्ट्री 'गुगल ड्राईव्ह'वर...
लवकरच व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्संना एक खुशखबर देणार असं दिसतंय. जे युजर्स वारंवर आपला फोन बदलतात आणि त्यामुळे त्यांची चॅट हिस्टरी पुन्हा मिळवण्यासाठी त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, अशा युजर्ससाठी व्हॉट्सअॅप नवीन फीचर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
Mar 30, 2015, 03:44 PM IST