व्ही के सिंह

येमेनसाठी भारताचं ऑपरेशन 'राहत' यशस्वी, व्ही.के. सिंह मोहिमेचे हिरो

येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुखरुप सुटका करण्यात आलीय. केंद्र सरकारनं राबवलेल्या ऑपरेशन 'राहत' द्वारे तब्बल ४ हजार ६४० भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आलीये. 

Apr 10, 2015, 11:53 AM IST

पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाला व्ही. के. सिंग यांचीही हजेरी

भारताचे माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी आज दिल्लीत झालेल्या पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमाला हजेरी लावली. सिंह जवळपास १५ मिनिटं तिथं होते. काँग्रेसचे मनीशंकर अय्यर हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

Mar 23, 2015, 10:30 PM IST

संसद बरखास्त करा – व्ही. के. सिंह

पाणी, जंगल या गोष्टी खासगी करण्यावर भर दिला जाता आहे. जनतेच्या जमिनी बड्या कंपन्याना दिल्या जात आहेत. सगळे पक्ष पक्ष गरिबांपेक्षा बड्या लोकांचे हित बघण्यात गुंतले आहेत, अशी सरकारवर जोरदार टीका करीत संसद बरखास्त करण्याची मागणी माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी केली.

Oct 29, 2012, 07:43 PM IST