कधी काळी होता विराट कोहलीचा कॅप्टन, आता आहे राजकारणातील बडा नेता
विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आहे. विराट कोहलीबरोबर खेळायला मिळणं हे प्रत्येक भारतीय युवा क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. देशाच्या राजकारणातील एक बडा नेता चक्क विराट कोहलीबरोबर क्रिकेट खेळलाय इतकंच नाही तर एका सामन्यात तो विराट कोहलीचा कर्णधार होता.
Sep 13, 2024, 04:32 PM ISTविराट कोहली इतिहास रचणार, सचिन तेंडुलकरचा 'तो' वर्ल्ड रेकॉर्ड मोडणार... फक्त 58 धावांची गरज
Virat Kohli World Record : भारत आणि बांगलादेशदरम्यान 19 सप्टेंबरपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत क्रिकेट चाहत्यांची नजर असणार आहे ती स्टार फलंदाज विराट कोहलीच्या कामगिरीवर. या मालिकेत विराटला इतिहास रचण्याची संधी आहे.
Sep 12, 2024, 03:52 PM ISTविराट डाएटवर नसताना कोणत्या पदार्थांवर मारतो ताव?
खेळाप्रती असणारी निष्ठा आणि चिकाटीच्या बळावर विराट मोठा झाला. इतकंच नव्हे, तर तो त्याच्या समर्पणामुळंही अनेकांनाच प्रेरणा देत राहिला.
Sep 2, 2024, 12:36 PM IST'भारताचा सर्वात विश्वासार्ह ओपनर' जिगरी मित्राच्या निवृत्तीवर विराट कोहली काय म्हणाला?
शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.
Aug 25, 2024, 06:27 PM ISTचुकूनही विराट कोहलीने चित्रपटांमध्ये काम करु नये, प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिला इशारा?
विराट कोहली एक उत्तम अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. त्यातून त्याने आपला अभिनय दाखवला आहे. मात्र, विराट कोहलीने चित्रपटांमध्ये काम करु नये असा इशारा प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिला आहे.
Aug 23, 2024, 04:34 PM IST'माझी चूक झाली...' दिनेश कार्तिकने हात जोडून मागितली माफी, नेमकं काय आहे प्रकरण?
दिनेश कार्तिकचे ऑलटाइम बेस्ट प्लेईंग 11 चे विधान व्हायरल झाल्यापासून त्याच्यावर चाहते टिका करत होते. तेव्हा दिनेश कार्तिकने अखेर त्याची चूक मान्य करून माफी मागितली.
Aug 23, 2024, 02:55 PM ISTकोण आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर?
भारतातील सुद्धा अनेक क्रिकेटर्सनी आपल्या पर्फोरन्समुळे जगभरात स्वतःचे आणि देशाचे नाव उंचावले. तेव्हा आज जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर्सबद्दल जाणून घेऊयात.
Aug 22, 2024, 09:58 PM ISTवामिका - अकाय कोहलीचं पहिलं रक्षाबंधन, अनुष्काने शेअर केला क्यूट फोटो
अनुष्काने मुलांच्या पहिल्या रक्षाबंधनाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला त्याच्यावर नेटकरी लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
Aug 20, 2024, 04:08 PM ISTरोहित शर्मा आणि विराट कोहली एकमेकांना भिडणार? बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी मोठी स्पर्धा
Team India : श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर टीम इंडियाला मोठा ब्रेक मिळालाय. 19 सप्टेंबरपासून भारत आणि बांगालदेशदरम्यान कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्याआधी रोहित शर्मा आणि विराट कोहली एका स्पर्धेत आमने सामने येण्याची शक्यता आहे.
Aug 12, 2024, 03:28 PM ISTविराट कोहलीसारखं चमकेल मुलाचं भविष्य, प्रेमानंद महाराज यांच्या टिप्स
Parenting Tips : मुलांचा सांभाळ करत असताना पालकांनी मुलांचा मानसिक आणि शारिरीक असा विकास होतोय का याचा विचार करणे गरजेचे आहे. अशावेळी प्रेमानंद महाराजांनी दिलेले सल्ले महत्त्वाचे ठरतात.
Aug 2, 2024, 05:43 PM ISTविराट कोहलीनंतर आता रोहित शर्माही भारत सोडणार? कुटुंबासह 'या' देशात होणार शिफ्ट
भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या टीम इंडियासोबत श्रीलंका (IND vs SL 1st ODI ) दौऱ्यावर असून या दौऱ्यावर तो एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. पण त्यापूर्वी विराटनंतर रोहितही भारत सोडणार असल्याची बातमी समोर आलीय.
Aug 2, 2024, 07:46 AM ISTविराट कोहली मोडणार सचिनचा 100 शतकांचा विक्रम? 2027 पर्यंत प्रत्येक वर्षी इतक्या शतकांची गरज
Virat Kohli : क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 100 शतकांची नोंद आहे. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते सचिनचा हा विक्रम मोडू शकेल असा एकच खेळाडू आहे आणि तो म्हणजे विराट कोहली.
Jul 26, 2024, 02:29 PM ISTविराट कोहलीला 'ते' व्हिडिओ पाहायला आवडतात, पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
Viral Kohli Video : स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे. श्रीलंका दौऱ्यात विराट कोहली एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसणार आहे. या दौऱ्याआधी विराटचा मित्र आणि माजी क्रिकेटर दिनेश कार्तिकने मोठा खुलासा केला आहे.
Jul 23, 2024, 06:01 PM IST120 तासांत काय होतं ते जग बघेल! गौतम गंभीरच्या 'मनमानी'नंतर विराट कोहलीची मोठी स्ट्रॅटर्जी
T20 वर्ल्ड कपनंतर विराट कोहलीने ब्रेक घेतल्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी वनडे संघात तो खेळणार की नाही, असा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता. मात्र संघाची घोषणा झाल्यानंतर त्यांचं नाव यादी जाहीर झालं. विराट कोहलीकडे श्रीलंकेत वर्चस्व गाजवण्याची तीन कारणं सांगण्यात येत आहेत.
Jul 22, 2024, 12:40 PM ISTगंभीर गुरुजींचा हंटर! श्रीलंका दौऱ्यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत मोठा निर्णय
Team India Tour of Sri Lanka : श्रीलंकाविरुद्ध होणाऱ्या टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात येणार आहे. या दौऱ्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात येणआर होती. पण आता त्यांची सुट्टी रद्द झाल्याचं समोर येतंय.
Jul 18, 2024, 05:20 PM IST