'विराटला कॅप्टन्सीवरून मी हटवलं नाही तर...', सौरव गांगुलीचा सनसनाटी खुलासा!
Sourav Ganguly and Virat Kohli Controversy : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2021 मध्ये टीम इंडियाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कॅप्टन्सीचा राजीनामा दिला होता. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीने (Saurav Ganguly) मोठा खुलासा केला आहे.
Dec 5, 2023, 08:09 PM ISTविराटचं हे रेस्तराँ तुम्हालाही परवडेल; पाहा संपूर्ण मेन्यू आणि पदार्थांचे दर
Virat Kohli : आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सोबतीनं घेत विराटनं एक रेस्तराँ सुरु केलं. इथं एखाद्या खास प्रसंगी येऊन तुम्ही अतिशय सुरेखरित्या तयार केलेले पदार्थ खाऊ शकता.
Dec 4, 2023, 03:11 PM IST
रोहित-विराट तयारीला लागा! T20 World Cup 2024 ची तारीख ठरली? उरले फक्त 9 सामने
T20 World Cup 2024 Timetable : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप कधी असेल? याचा उत्सुकता सर्वांनाच होती. अशातच वर्ल्ड कपची सुरूवात 3 जून रोजी होण्याची शक्यता आहे. तर शेवटचा सामना 30 जून रोजी होईल, अशी माहिती समोर आली आहे.
Nov 29, 2023, 10:02 PM IST"T20 वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर...", ब्रायन लारा यांनी रोहित-विराटला कोणता सल्ला दिला? पाहा Video
T20 World Cup 2024 : मी रोहित आणि विराट यांना म्हणेन की त्यांनी त्यांचं भविष्य स्वतःच ठरवावं. त्यांनी स्वत:साठी ध्येय निश्चित केलं पाहिजे. ते या खेळाचे दिग्गज खेळाडू आहेत आणि त्यांना हे माहित असलं पाहिजे, असं लारा (Brian Lara) म्हणतात.
Nov 29, 2023, 06:26 PM ISTविराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, एकदिवसीय-टी20 क्रिकेटमधून निवृत्त होणार?
Virat Kohli : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 5 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातून विराट कोहलीने ब्रेक घेतला आहे.
Nov 29, 2023, 04:42 PM ISTविराट कोहलीचा आणखी एक विक्रम! रोहित, रोनाल्डो मेस्सीला मागे टाकत बनला 'नंबर वन'
Virat Kohli NO. 1 : भारताचा स्टार दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करत बेस्ट प्लेअरचा पुरस्कार पटकावला. आता पुन्हा एकदा विराट कोहलीच्या नावावर नवा विक्रम जमा झाला. त्यने रोहित शर्मा, रोनाल्डो आणि मेस्सीलाही मागे टाकलं आहे.
Nov 28, 2023, 05:34 PM ISTविश्वचषकानंतर आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत मोठा उलटफेर, कोहलीची 'विराट' झेप
आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. पण एकूण स्पर्धेत टीम इंडियाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केलीय. याचाच फायदा टीम इंडियाला आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत झालाय. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
Nov 22, 2023, 04:17 PM ISTरोहित शर्मा आणि विराट कोहली T20 World Cup 2024 खेळणार? मोठी अपडेट समोर
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा संपलीय, आणि आता भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. पण क्रिकेटप्रेमींना प्रतीक्षा आहे ती 2024 मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाची. या स्पर्धेत रोहित-शर्मा आणि विराट कोहली खेळणार का याबाबत आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.
Nov 22, 2023, 03:36 PM ISTPat Cummins: विराटची विकेट जाताच पसरलेली शोककळा पाहून आनंद...; पॅट कमिंसने चाहत्यांच्या जखमेवर चोळलं मीठ
Pat Cummins: यंदाचा वर्ल्डकप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या टीम इंडिया आणि चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंसने टीम इंडियाचा किंग विराट कोहलीबाबत मोठं विधान केलं आहे.
Nov 21, 2023, 07:44 AM IST'विराटनं आता...'; विक्रमी खेळीनंतर Team India च्या खेळाडूविषयी हे काय म्हणाली कंगना?
Kangana on Virat Kohli: विराटच्या शतकी खेळीनंतर कंगनाचीही प्रतिक्रिया... आता काय म्हणाली 'क्वीन'? सोशल मीडियावर चर्चा एकच.... कंगना नेमकं म्हणालीये तरी काय?
Nov 17, 2023, 01:53 PM ISTशुभमन गिलसह अनेक क्रिकेटर्सला जाणवतो क्रॅम्पचा त्रास, क्रॅम्प येण्याची कारणे आणि उपाय?
वर्ल्डकप स्पर्धा आता अगदी अंतिम टप्प्यात आहे. रविवारी अंतिम सामना इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा रंगणार आहे. वर्ल्डकप दरम्यान अनेक क्रिकेटर्सचा क्रॅम्पचा त्रास सहन करावा लागला. यामागची कारणे आणि उपाय जाणून घेणार आहोत.
Nov 17, 2023, 09:34 AM ISTVideo : अनुष्काला पाहण्यासाठी विराटची धडपड; IND vs NZ सामन्यादरम्यान कॅमेऱ्यानं टिपला 'तो' क्षण
World Cup 2023 IND Vs NZ Highlights : तिचं असणंच त्याच्यासाठी खूप काही सांगून गेलं... क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळाली विरुष्काच्या नात्याची सुरेख बाजू
Nov 16, 2023, 11:12 AM IST
'तुला पहिल्यांदा ड्रेसिंग रुममध्ये पाहिलं तेव्हा...', ऐतिहासिक रेकॉर्ड मोडणाऱ्या विराटसाठी सचिनची खास पोस्ट!
Virat Kohli Century : वानखेडेमध्ये धावसंख्येचा बादशाह विराट कोहलीने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडत इतिहास रचला. त्यानंतर सचिनने विराटसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
Nov 15, 2023, 06:18 PM ISTVirat Kohli 50th Century : ऐसा 'विराट' होणे नाही! क्रिकेटच्या देवासमोर किंग कोहलीने ठोकलं ऐतिहासिक 50 वं शतक
Virat Kohli 50th Century : मुंबईच्या वानखेडे मैदानावर विराट कोहलीने न भूतो न भविष्य अशी कामगिरी केली. विराट कोहलीने महान सचिन तेंडूलकरच्या (Sachin tendulkar) ऐतिहासिक 49 शतकांचा रेकॉर्ड मोडला. वर्ल्ड कप 2023 च्या सेमीफायनल सामन्यात (India vs New Zealand) विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध वनडे करियरमधील 50 वं शतक ठोकलंय.
Nov 15, 2023, 05:08 PM ISTIND vs NZ : पहिल्या सेमीफायनल सामन्यातील पीचवरून मोठा वाद, BCCI वर खळबळजनक आरोप
IND vs NZ, World Cup 2023 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यातील पीचवरून मोठा वाद समोर आला आहे. ब्रिटीश वेबसाईट डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
Nov 15, 2023, 03:31 PM IST