दिल्लीच्या निवडणुकीची जगानं अशी घेतलीय नोंद...
दिल्लीच्या निवडणुकीची जगानं अशी घेतलीय नोंद...
Feb 11, 2015, 01:01 PM ISTदिल्लीच्या विजयानंतर... 'आप'चा जल्लोष
दिल्लीच्या विजयानंतर... 'आप'चा जल्लोष
Feb 10, 2015, 04:11 PM ISTदिल्लीतल्या 'हवे'मुळे झाडुच्या किंमती वधारल्या
दिल्लीची सत्ता कुणाच्या हाती जाणार? हे थोड्याच वेळात जाहीर होणार आहे. मात्र, दिल्लीत 'आप'चं वारं वाहत असल्याचं उघड झालंय. त्यामुळेच की काय, घराघरांत नेहमीच उपयोगी पडणाऱ्या 'झाडू'ची किंमत मात्र चांगलीच वधारलीय.
Feb 10, 2015, 08:08 AM ISTदिल्ली विधानसभा शिवसेना लढविणार - उद्धव ठाकरे
शिवसेना दिल्ली विधानसभेच्या रिंगणातही उतरणार आहे. दिल्लीत निवडणूक लढवणार असल्याची माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
Jan 16, 2015, 06:01 PM ISTमोदींची महारॅली : दिल्लीश्वरांना आश्वासने, 'आप'वर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत महारॅली झाली. दिल्लीतल्या रामलीला मैदानात नरेंद्र मोदी यांची महारॅली झाली.
Jan 10, 2015, 06:03 PM ISTझारखंडमध्ये भाजपचं कमळ फुललं, मुख्यमंत्री कोण?
झारखंडमध्ये भाजपचं कमळ फुललं, मुख्यमंत्री कोण?
Dec 24, 2014, 08:35 AM ISTझारखंडमध्ये भाजपचं कमळ फुललं
झारखंडमध्ये पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुललंय. झारखंडच्या ८१ पैकी ४० जागा जिंकून भाजपनं जवळपास बहुमताचा आकडा गाठलाय.
Dec 23, 2014, 08:00 PM ISTओमर अब्दुल्ला यांची इभ्रत थोडक्यात बचावली
जम्मू काश्मीरचे विद्यमान मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची इभ्रत थोडक्यात बचावलीय. वीरवाह मतदारसंघात ओमर अब्दुल्लांचा विजय झालाय. मात्र अवघ्या हजार मतांनी ओमर यांना हा निसटता दिलासा मिळालाय.
Dec 23, 2014, 03:55 PM ISTजम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान
जम्मू काश्मीर आणि झारखंडमध्ये पाचव्या आणि अंतिम टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झालीय.
Dec 20, 2014, 09:50 AM ISTकधीही न जिंकलेल्या जागा ठरल्या निर्णायक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2014, 01:48 PM ISTविधानसभा निवडणुकीत एक हजार मतांनी पडलेले उमेदवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2014, 01:46 PM ISTभाजप अपक्ष आमदारांना घेणार सोबत?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2014, 09:00 PM ISTकोकणात काय असणार राजकीय स्थिती?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2014, 08:34 PM ISTयेवल्यात दुसऱ्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या महिलेला जाळले
येवल्यात लोकशाहीला काळिमा फासणारी घटना घडली. विशिष्ट उमेदवाराला मतदान केलं नाही, म्हणून एका महिलेला चक्क पेटवून देण्यात आलं. मात्र रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्या या महिलेनं आपला जबाब फिरवल्यानं या घटनेतील गांभीर्य आणखीच वाढलंय.
Oct 17, 2014, 06:13 PM ISTविधानसभा निवडणूक : आज कोणाच्या कोठे आहेत सभा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2014, 12:08 PM IST