वाल्मिक कराड

'99.99 टक्के आरोपी म्हणतात'... वाल्मिक कराड चौकशी प्रकरणात बजरंग सोनावणे यांचा धक्कादायक दावा

Walmik Karad :  सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बजरंग सोनावणे यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. तसेच तपासाबाबत अनेक प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले आहेत. 

Jan 2, 2025, 03:48 PM IST

'... तर त्याचा एन्काउंटर होऊ शकतो', वाल्मिक कराडबाबत वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

Beed News: बीड जिल्हातील वातावरण सध्या तापलं आहे. वाल्किम कराडला अटक केल्यानंतर आज विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक दावा केला आहे. 

Jan 2, 2025, 11:51 AM IST

Beed News : बीड पोलीस स्थानकाबाहेर काल पाच, आज मात्र चारच पलंग; एक कमी कसा? घटनास्थळावरून Exclusive बातमी

Beed Santosh Deshmukh Murder case : बीडमधील पोलीस स्थानकाबाहेर असणाऱ्या पलंगांमधून एक कमी झाल्यानं अनेक प्रश्नांना उधाण. 

 

Jan 2, 2025, 11:31 AM IST

Beed News : पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग कोणासाठी? वाल्मिक कराड आणि तो योगायोग... रोहित पवार, विजय वडेट्टीवारांचा सवाल

Beed News : रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार यांचा रोख नेमका कोणाकडे? पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. बीडमधील प्रत्येक घटनेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष

 

Jan 2, 2025, 11:04 AM IST

वाल्मिक कराडच्या पापाचा घडा भरला? 15 जुन्या गुन्ह्यांची कसून चौकशी होणार

Walmik Karad : संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील चार आरोपींना बीड शहर पोलीस ठाण्यातून इतर ठिकाणी हलवण्यात आलंय. वाल्मिक कराडला बीडमधील तुरुंगात आणण्यात आलं..त्यामुळे इतर चार आरोपींना इतर ठिकाणी हलवण्यात आलं. 

Jan 1, 2025, 09:08 PM IST

वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलिस कोठडी; सीआयडीसमोर शरणागती पत्करल्यानंतर मोठ्या घडामोडी

बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर फरार झालेला वाल्मिक कराड शरण आलाय. पुण्याच्या सीआयडी कार्यालयात त्यानं शरणागती पत्करलीये. संतोष देशमुखांच्या हत्येत सहभाग नसल्याचा दावा वाल्मिकनं केलाय. वाल्मिकचा हा दावा इतरांना मात्र मान्य नाही.

Dec 31, 2024, 11:57 PM IST

वाल्मिकच्या शरणागतीची स्क्रिप्ट कुणी लिहिली? शरणागतीसाठी वाल्मिकनं सेटिंग केल्याचा आरोप

वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला. पण त्याच्या या शरणगतीमागं काळंबेरं असल्याचा संशय विरोधकांना आहे. वाल्मिक कराडच्या शरणागतीची स्क्रिप्ट आधीच लिहली गेल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. सगळं सेट करण्यासाठी वाल्मिकनं काही मुदत मागून घेतली होती. सेटिंग झाल्यानंतर वाल्मिक शरण गेल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय.

Dec 31, 2024, 11:33 PM IST