मुंबईत 7 ठिकाणी व्यापारी केंद्र आणि केंद्राजवळच 30 लाखांत घर; MMRDA आजपर्यंतचा सर्वात मोठा प्रकल्प
मुंबईत बीकेसीसह वडाळा, नवी मुंबई एअरोसिटी, खारघर, कुर्ला आणि वरळी, बोईसर आणि विरार बुलेट ट्रेन स्टेशन, गोरेगाव फिल्म सिटी येथे व्यापारी केंद्र उभारली जाणार आहेत. या व्यापारी केंद्रा जवळच रेसिडेंशियल स्पेस निर्माण केल्या जाणार आहेत.
Feb 10, 2025, 07:39 PM ISTआनंदाची बातमी! BDD चाळीतील रहिवाशांना काही दिवसातच मिळणार आलिशान, प्रशस्त घराची चावी; मुहूर्त ठरला
BDD chawls redevelopment: मुंबईत मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचं काम कुठवर पोहोचलं? कधी मिळणार घराचा ताबा?
Feb 5, 2025, 12:20 PM ISTमुंबईतील सर्वात सुपरफास्ट प्रवास! स्वप्नातही ट्रॅकिफ जॅमचा सामना करावा लागणार नाही, एका तासाचे अंतर फक्त 15 मिनिटांत पार होणार
कोस्टल रोड आणि सी लिंक जोणाऱ्या पुलाचे लोकार्पण झाले आहे. या पुलामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास आता 15 मिनिटांत शक्य होणार आहे. वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस् जंक्शन येथून थेट एन्ट्री असणार आहे.
Jan 26, 2025, 03:31 PM IST
महाराष्ट्रातील हायप्रोफाईल मतदारसंघ; आदित्य ठाकरेंसमोर ठाकरे यांचंच मोठं चॅलेंज!
Aaditya Thackeray : उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधात भाजप नेत्या शायना एन सी तसेच मनसे नेते संदीप देशपांडे निवडणूक लढणार आहेत.
Oct 23, 2024, 09:02 PM ISTमहाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी मतदार संघ! शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे सर्वांनाच का जिंकायचीय 'ही' जागा?
वरळी म्हणजे मुंबईतला सर्वात चर्चेत असणारा मतदारसंघ.. कारण वरळीचे विद्यमान आमदार आहेत आदित्य ठाकरे.. मात्र याच वरळीत आता आदित्य ठाकरेंना दादांचा म्हणजे अजित पवारांचा आमदार टक्कर देणार का याची चर्चा सुरु झाली
Aug 23, 2024, 09:29 PM ISTWorli Hit And Run Case: मिहिर शाहाच्या अटकेनंतर जयवंत वाडकर संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले...
Worli Hit And Run Case Mihir Shah's Arrest : वरळी हिट अॅंड रन प्रकरणात मिहिर शाहाला अटक झाल्यानंतर मृत महिलेचे काका आणि अभिनेते जयवंत वाडकर यांची संतप्त प्रतिक्रिया...
Jul 9, 2024, 04:44 PM ISTMumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना घरं कधी मिळणार? म्हाडानं थेटच सांगितलं...
Mumbai BDD chawl homes : म्हाडानं रहिवाशांपुढं ठेवली एक अट. काय आहे ती अट, नेमकी केव्हा मिळणार मोठी आणि हक्काची घरं? पाहा महत्त्वाची बातमी.
Apr 26, 2024, 08:17 AM IST
Mumbai News : ठरलं! 'या' महिन्यात बीडीडी चाळीतील रहिवाशांचा नव्या, मोठ्या घरात गृहप्रवेश
Mumbai News : मुंबईतील बीडीडी चाळी कैक वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत होत्या. ज्यानंतर अखेर येथील रहिवाशांना नव्या घरात जाण्याची संधी मिळणार आहे.
Mar 27, 2024, 10:13 AM IST
नशेत असताना अग्निशमन दलाला फोन केला, कारण ऐकून अधिकाऱ्याचे डोकंच फिरलं
Mumbai News: वरळी येथील एका 33 वर्षांच्या तरुणाने अग्निशमन दलाला फोन करुन खोटी माहिती दिली. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Dec 18, 2023, 09:22 AM ISTसावध व्हा! देवाच्या दारी भाविकांची लूट; सिद्धिविनायक मंदिरातील धक्कादायक प्रकार उघडकीस
Mumbai News : पोलिसांत तक्रार दाखल होता पुढील तपासास सुरुवात; तुमचीही अशीच फसवणूक झालिये का? तुम्हीही व्हीव्हीआयपी दर्शनाचा अट्टहास धरताय?
Dec 7, 2023, 07:48 AM IST
Mumbai Housing : वरळीत देशातील सर्वात महागड्या घराची विक्री; 240 कोटी रुपयांना एक घर खरेदी करणारा व्यावसायिक आहे तरी कोण?
Mumbai Real Estate : मुंबईत देशातील सर्वात महागड्या घराची विक्री; साध्यासुध्या मुंबईकरांच्या 300 स्क्वेअर फीटपेक्षा हे घर 100 पटींनी मोठं, पाहा त्याचं Exact Location
Feb 10, 2023, 08:51 AM ISTअखेर वरळीतील युनियन पबवर गुन्हा दाखल, परवाना तात्पुरत्या स्वरुपात रद्द
मनसेने कारवाईची केली होती मागणी
Mar 1, 2021, 05:49 PM ISTवरळीतल्या कोस्टल रोडचा मार्ग मोकळा
वरळीतल्या कोस्टल रोडचा मार्ग मोकळा झालाय
Feb 4, 2021, 07:51 AM ISTपावसाचं पाणी घरात साचताच 'मनसे'चा खोचक सवाल, 'केम छो वरळी'?
पावसाचं पाणी घरात शिरल्याने अनेकांचे हाल झाले आहेत.
Sep 23, 2020, 12:36 PM ISTCoronavirus : वरळी 'डी- कंटेनमेंट' होताच आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
वरळीचा कंटेनमेंट झोनपासूनचा डी- कंटेनमेंट होण्यापर्यंतचा हा प्रवास फारसा सोपा नव्हता.
Jun 1, 2020, 09:38 AM IST