लॉरेंस बिश्नोई

पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा, कॉलेजचा रावडी आणि आता 700 शूटर्सची फौज; लॉरेन्स बिष्णोई गँगस्टर कसा झाला?

Who is Lawrence Bishnoi: लॉरेन्स बिष्णोई सध्या गुजरातच्या साबरमती जेलमध्ये बंद आहे. सलमान खान आणि दाऊदला मदत करणाऱ्या प्रत्येकाचा हिशोब केला जाईल अशी धमकीच लॉरेन्स बिष्णोईने दिली आहे. 

 

Oct 17, 2024, 04:59 PM IST

चेहरा बदलून हॉटेलमध्ये लपला, सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या शूटरला अटक

बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर मुंबई पोलीस लॉरेंस बिश्नोईच्या टोळीचा शोध घेत आहे. नुकतेच पोलिसांनी त्या टोळीमधील शूटरला अटक केली आहे. 

Oct 17, 2024, 03:38 PM IST

'बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांना फाशी देणार', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

बाबा सिद्धीकींची (Baba Siddique) हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत. मुंबईत इतर राज्यातून येऊन दादागिरी केलेली सहन केली जाणार नाही असा इशाराही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 

 

Oct 14, 2024, 02:42 PM IST

'सलमान खानला मारून टाकेल, लॉरेन्स बिश्नोई माझ्यासोबत...', भाईजानच्या धमकीचा व्हिडीओ व्हायरल

Salman Khan house firing case: सलमानला मारण्याचा कट रचल्या आरोपींविरुद्ध मुंबई दक्षिण सायबर पोलीस स्टेशनमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Jun 16, 2024, 06:30 PM IST

सलमान खान फायरिंग प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींविरोधात MCOCA अंतर्गंत होणार कारवाई

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपींविरोधात मकोकाअंतर्गत (MCOCA Act) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विष्णोई टोळीचे (Lawrence Bishnoi) दोन शूटर विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना अटक केलेली आहे. 

 

Apr 27, 2024, 07:00 PM IST

लॉरेंस बिश्नोईच्या शार्प शुटरचा वाजला 'गेम', बंबीहा गँगने घेतला सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा बदला!

Lawrence Bishnoi Crime News : लॉरेन्स बिश्नोईचा शार्प शुटर राजन याच्या हत्येची जबाबदारी बंबीहा टोळीने घेतली आहे. याबाबत फेसबुकवर पोस्ट करण्यात आलीये.

Jan 29, 2024, 07:06 PM IST