ठाकरे सरकारचं खातेवाटप अखेर जाहीर
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अखेर दोन आठवड्यानंतर सरकारचा खातेवाटप जाहीर झालं आहे.
Dec 12, 2019, 05:26 PM ISTमुंबई| अनिल गोटे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
मुंबई| अनिल गोटे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
Dec 12, 2019, 12:00 PM ISTमोठी बातमी: अनिल गोटे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
भाजपचे माजी आमदार अनिल गोटे गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत दुपारी साडेबारा वाजता त्यांचा पक्षप्रवेश होईल.
Dec 12, 2019, 10:04 AM ISTमुंबई । समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव - शिंदे
मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाचे (Mumbai - Nagpur Samruddhi Mahamarg) काम जलदगती पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त ३५०० कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्याचवेळी भाजप-शिवसेना युतीच्या काळात सुरु करण्यात आलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
Dec 11, 2019, 07:00 PM ISTमुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव, कॅबिनेटचा निर्णय
मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाचे काम जलदगती पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे.
Dec 11, 2019, 05:31 PM ISTमहाविकासआघाडीचं खातेवाटप अखेर ठरलं
महाविकासआघाडीचं सरकार राज्यात येऊन १३ दिवस झाले आहेत
Dec 10, 2019, 07:39 PM ISTया ३ मंत्रिपदांवरून महाविकासआघाडीचं खातेवाटप अडलं
महाराष्ट्रामध्ये महाविकासआघाडीचं सरकार येऊन १३ दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे.
Dec 10, 2019, 03:26 PM ISTमी सरकारला काही वेळ देणार, त्यानंतर धारेवर धरणार - फडणवीस
राज्यात आलेले हे नवीन सरकार आहे. त्यांना मी काही वेळ देणार आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
Dec 7, 2019, 07:57 PM ISTशिवसेना गृहमंत्री पदासाठी आग्रही, खाते वाटपात चढाओढ
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच गृहमंत्रिपद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी हे खाते आपल्याकडेच ठेवावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
Dec 6, 2019, 11:26 PM ISTसिंचन गैरव्यवहारप्रकरणी अजित पवारांना क्लीन चीट
कोणतीही फौजदारी कारवाई करता येणार नाही
Dec 6, 2019, 07:24 AM ISTठाकरे सरकारचा भाजपला पहिला मोठा दणका, ३१० कोटी कर्ज हमीचा निर्णय रद्द
भाजपशी संबधीत नेत्यांच्या साखर कारखान्यांना दिलेल्या ३१० कोटींच्या कर्ज हमीचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारने रद्द करत मोठा दणका दिला.
Dec 4, 2019, 10:34 PM ISTफडणवीस सरकारच्या ३४ निर्णयाचा राज्य सरकारकडून आढावा - एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील ३४ निर्णयाचा आढावा घेतला आहे.
Dec 4, 2019, 07:49 PM ISTमुंबई । ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप लांबणीवर?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप लांबणीवर?
Dec 4, 2019, 12:15 AM IST