औरंगाबाद | राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा
औरंगाबाद | राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा
Aurangabad NCP Leader Ajit Pawar In Nirdhar Parivartan Rally
जळगाव । मुक्ताईनगरची राष्ट्रवादीची सभा अचानक रद्द
जळगाव मुक्ताईनगरची राष्ट्रवादीची सभा अचानक रद्द
Jan 19, 2019, 11:55 PM ISTकोकणातील आयलॉग प्रकल्पाला विरोध असताना जनसुनावणी रेटून पूर्ण
राजापूरमधील प्रस्तावित आयलॉग प्रकल्पाला विरोध आहे.
Jan 19, 2019, 10:51 PM ISTनाशिक पालिकेत राडा, काँग्रेस - राष्ट्रवादीचे नगरसेवक एकमेकांना भिडलेत
नाशिक महापालिकेची महासभा चांगलीच वादळी ठरली.
Jan 19, 2019, 08:11 PM ISTकोलकाता येथे भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचा विरोधकांचा निर्धार
देशातल्या भाजपाविरोधकांचा संयुक्त भारत मेळावा कोलकात्यात पार पडला. या मेळाव्यात विरोधकांनी भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार केला.
Jan 19, 2019, 04:53 PM ISTअंतिम जागा वाटत होण्याआधीच काँग्रेसचा राष्ट्रवादीला झटका
महिनाभरापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागावाटपाचा तिढा कायम आहे. अशात औरंगाबाद काँग्रेसने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
Jan 17, 2019, 10:51 PM ISTराष्ट्रवादीचे मुंबईतील पदाधिकारी सदानंद लाड यांची आत्महत्या
चित्रपट निर्माते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दक्षिण मुंबईतील पदाधिकारी सदानंद तथा पप्पू लाड यांनी आत्महत्या केली.
Jan 16, 2019, 04:39 PM ISTज्या राज्यात जो पक्ष प्रबळ त्यांना जास्त जागा मिळाव्यात- शरद पवार
१० टक्के आरक्षणाचा निर्णय कायद्याच्या चौकटीत टिकणार का ?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Jan 13, 2019, 10:39 AM IST१८ नगरसेवकांची राष्ट्रवादीमधून हकालपट्टी, भाजपला मतदान करणे भोवले
महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजप उमेदवाराला मतदान करणाऱ्या नगरसेवकांची राष्ट्रवादीमधून हकालपट्टी करण्यात आली.
Jan 12, 2019, 08:58 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची चर्चा, कुठे अडतंय घोडे?
काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये लोकसभा मतदारसंघ अदलाबदलीवरून अद्याप चर्चा सुरू आहेत. काँग्रेस - राष्ट्रवादीची महाआघाडी कधीपर्यंत अस्तित्वात येणार, याची उत्सुका शिगेला पोहोचली आहे.
Jan 10, 2019, 07:23 PM ISTगरिबांना वाटाण्याच्या अक्षता, आयकर भरणाऱ्यांना आरक्षण : राष्ट्रवादी
मोदी सरकारने सवर्णांना आरक्षण देताना गरिबांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत, अशी टीका अजित पवार यांनी केली.
Jan 10, 2019, 04:29 PM ISTशरद पवार - राहुल गांधी यांची दिल्लीत भेट
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत. आज नवी दिल्लीत राहुल गांधी आणि शरद पवार यांची भेट झाली.
Jan 9, 2019, 10:53 PM ISTराष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा, लोकसभेसाठी तटकरेंच्या नावाची अधिकृत घोषणा?
देशात आणि राज्यात सत्ताबदल करण्यासाठी सर्वपक्षीय आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे.
Jan 9, 2019, 08:50 PM ISTमुंबई । अहमदनगरमधील त्या नगरसेवकांवर कारवाई होणार - जयंत पाटील
अहमदनगरमधील त्या नगरसेवकांवर कारवाई होणार - जयंत पाटील
भाजपला महापौर, उपमहापौर निवडणुकीत राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांनी मदत केली. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेलेल्या भाजपला राष्ट्रवादीमुळे सत्तेत बसण्याची संधी मिळाली. त्यामुळे भाजप - राष्ट्रवादीच्या नव्या युतीमुळे राष्ट्रवादीवर टीका होऊ लागली.
मुंबई । काँग्रेस - राष्ट्रवादीचा जागा वाटपाचा तिढा सोडविण्यासाठी बैठक
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीबाबत उद्या साडे पाच वाजता काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे. लवकरच जागावाटपाचा प्रश्न मार्गी लागेल. घटक पक्षांशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. राज्यात सर्व छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांच्या महाआघाडीला अंतिम रूप देण्याचा शेवटचा टप्पा असणार आहे. समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. तसेच काँग्रेस राष्ट्रवादीतील उरलेल्या ८ जागांबाबत चर्चा आता राज्यस्तरावरच होणार आहे. यासाठी उद्या संध्याकाळी काँग्रेस राष्ट्रवादीची महत्वाची बैठक असेल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
Jan 5, 2019, 11:15 PM IST