राष्ट्रवादी काँग्रेस

Maharashtra political crisis congress wait and watch policy PT13M40S

मुंबई | महायुतीतल्या राड्यानंतर काँग्रेसचं राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष

मुंबई | महायुतीतल्या राड्यानंतर काँग्रेसचं राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष

Nov 8, 2019, 11:35 PM IST

महायुतीतल्या राड्यानंतर काँग्रेसचं राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष

विधानसभा निवडणूक निकालाच्या १५ दिवसानंतरही राज्यात नवं सरकार आलेलं नाही.

Nov 8, 2019, 09:22 PM IST
Mumbai Shivsena MLA Meeting In Hotel PT1M50S

मुंबई : शिवसेना आमदारांची पंचतारांकीत हॉटेलमध्ये रवानगी

मुंबई : शिवसेना आमदारांची पंचतारांकीत हॉटेलमध्ये रवानगी

Nov 7, 2019, 12:00 AM IST

सत्तेसाठी शिवसेना राष्ट्रवादीला डोळा मारतेय?

सत्तास्थापनेच्या तिढ्यात या भेटीगाठी महत्त्वाच्या आहेत

Nov 6, 2019, 11:43 PM IST

सोनिया गांधींना भेटल्यानंतर शरद पवारांचा 'पॉवर गेम'

महाराष्ट्राच्या राजकारणात सुंदोपसुंदी सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवा गुगली टाकला आहे.

Nov 4, 2019, 07:32 PM IST

'विधीमंडळ सदस्य नसलेलेही मुख्यमंत्री झाले'; अजित पवारांच्या मनात नेमकं काय?

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवड्यापेक्षा जास्त काळ झाला आहे.

Nov 2, 2019, 05:06 PM IST

शरद पवार सोनिया गांधींना भेटणार

राज्यातला सत्ता स्थापनेचा पेच काही सुटताना दिसत नाहीये.

Nov 2, 2019, 03:42 PM IST

संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट

राज्यातला सत्तासंघर्ष हा शिगेला पोहोचला आहे.

Oct 31, 2019, 08:11 PM IST

महाराष्ट्रातही कर्नाटक पॅटर्न? काँग्रेस नेते दिल्लीला रवाना

महाराष्ट्रात शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याबाबत आघाडीच्या नेत्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Oct 31, 2019, 07:50 PM IST

कोण होणार विरोधकांचा विधीमंडळ पक्षनेता? काय असेल रणनीती?

काँग्रेस - राष्ट्रवादीच्या नेतृत्वानं सत्तेत सहभागी होणार नसल्याचं जाहीर केलंय

Oct 30, 2019, 07:56 AM IST

सरकार पडल्यास वेळप्रसंगी शिवसेनेला पाठिंबा - राष्ट्रवादी

सत्ता स्थापनेच्या शिवसेना - भाजपच्या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेतली आहे.  

Oct 29, 2019, 04:38 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस करणार चुनाभट्टी-बीकेसी उड्डाण पुलाचं लोकार्पण

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली हा लोकार्पण सोहळा होणार आहे.

Oct 27, 2019, 09:32 AM IST

'राष्ट्रवादी काँग्रेसने फिनिक्स पक्षासारखी भरारी घेतली'

नाशिक जिल्ह्यातील सर्व मतदारांचे त्यांनी आभार मानले आहेत. 

Oct 25, 2019, 07:36 PM IST

निकाल महाराष्ट्राचा : मराठवाड्यात 'या' उमेदवारांनी मारली बाजी

कारागृहापासून कौटुंबीक वादांपर्यंत... राजकीय पटलावर कमालीच्या घडामोडी 

Oct 24, 2019, 06:29 PM IST