राष्ट्रवादी काँग्रेस

महाविकासआघाडी बुलेट ट्रेनचा पैसा शेतकरी कर्जमाफीसाठी वळवणार?

महाविकासआघाडीचा किमान समान कार्यक्रम अखेर ठरला आहे.

Nov 21, 2019, 03:22 PM IST

बैठकांचा सिलसिला सुरूच... उद्या 'महाशिवआघाडी'च्या घोषणेची शक्यता

'महाशिवआघाडी'त सत्तेचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळतेय

Nov 21, 2019, 07:54 AM IST

महाशिवआघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात, शुक्रवारी फॉर्म्युला कळणार

राज्यामध्ये महाशिवआघाडीचं सरकार स्थापन करण्याची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे.

Nov 20, 2019, 11:34 PM IST
New Delhi Prithviraj Chavan after congress ncp meeting PT1M16S

नवी दिल्ली | महाशिवआघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात, शुक्रवारी फॉर्म्युला कळणार

नवी दिल्ली | महाशिवआघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात, शुक्रवारी फॉर्म्युला कळणार

Nov 20, 2019, 11:25 PM IST
will form alternative Government in Maharashtra says congress ncp PT4M38S

नवी दिल्ली | 'महाशिवआघाडी'चं एक पाऊल पुढे, पण चर्चेचं गुऱ्हाळ सुरुच

नवी दिल्ली | 'महाशिवआघाडी'चं एक पाऊल पुढे, पण चर्चेचं गुऱ्हाळ सुरुच

Nov 20, 2019, 09:35 PM IST

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, संजय राऊत यांची मागणी

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यात महाशिवआघाडीच्या सरकार स्थापनेचे सकारात्मक संकेत दिले आहेत

Nov 20, 2019, 09:25 PM IST

'महाशिवआघाडी'चं एक पाऊल पुढे, पण चर्चेचं गुऱ्हाळ सुरुच

तब्बल ३ तासांनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक संपली आहे. 

Nov 20, 2019, 08:48 PM IST

असा असणार महाशिवआघाडीचा सत्तास्थापनेचा फॉर्म्युला?

महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष आता दिल्लीमध्ये पोहोचला आहे. 

Nov 20, 2019, 08:16 PM IST

शरद पवारांच्या घरी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

दिल्लीमध्ये शरद पवारांच्या घरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे.

Nov 20, 2019, 07:07 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीआधी दोन्ही पक्षांची स्वतंत्र खलबतं

महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष आता दिल्लीमध्ये पोहोचला आहे.

Nov 20, 2019, 04:48 PM IST

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सोनिया गांधींचं दोन शब्दात उत्तर

राज्यातल्या सत्तासंघर्षावर सोनिया गांधींनी मौन सोडलं

Nov 20, 2019, 04:04 PM IST

मोदी-पवार भेटीमध्ये शाहंची एन्ट्री, नेमकी कशाची चर्चा?

राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा तिढा कायम असतानाच शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे.

Nov 20, 2019, 03:40 PM IST
New Delhi NCP MP Amol Kolhe Presented Bullock Cart Race Question In Zero Hours PT1M15S

नवी दिल्ली : राज्यात बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करा - अमोल कोल्हे

नवी दिल्ली : राज्यात बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करा - अमोल कोल्हे

Nov 20, 2019, 11:25 AM IST

राज्यातला सत्तासंघर्ष दिल्लीत, सोनिया गांधींची काँग्रेस नेत्यांसोबत बैठक

महाराष्ट्रातला सत्तास्थापनेचा संघर्ष आता दिल्लीला पोहोचला आहे. 

Nov 19, 2019, 05:46 PM IST

सोनिया गांधी - शरद पवारांसोबत काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक

सोनिया गांधी यांना भेटून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत केलेल्या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या

Nov 19, 2019, 08:36 AM IST