मुंबईतल्या नाट्यमय घडामोडींनंतर शरद पवार पुण्याला रवाना
मुंबईतल्या ईडी कार्यालय भेटीच्या नाट्यमय घडामोडींनंतर शरद पवार हे पुण्याला रवाना झाला आहेत.
Sep 27, 2019, 04:15 PM ISTराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा, हिंगोलीत रस्त्यावर जाळपोळ
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी शरद पवारांना ईडी कार्यालयाने नोटीस पाठवल्यानंतर...
Sep 27, 2019, 11:22 AM ISTईडी कार्यालय भेटीआधी पवारांचा कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळाप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Sep 27, 2019, 08:50 AM ISTईडी कार्यालयात शरद पवारांना 'नो एन्ट्री'
ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याचं पवारांचं वक्तव्य
Sep 27, 2019, 08:32 AM ISTउदयनराजेंना धक्का देण्यासाठी शरद पवार साताऱ्यातून लढणार?
उदयनराजे भोसले यांनी भावनेच्या भरात केलेलं वक्तव्य आता त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Sep 25, 2019, 04:18 PM ISTईडीच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला.
Sep 25, 2019, 01:46 PM ISTभाजपचा छत्रपती उदयनराजेंना धक्का?
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली नसल्याने उदयराजेंच्या भवितव्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
Sep 21, 2019, 05:08 PM ISTविधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या ५ उमेदवारांची घोषणा
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची कधीही घोषणा होऊ शकते.
Sep 18, 2019, 02:49 PM IST'तुरुंगात गेलेल्यांनी सांगू नये आम्ही काय केलं'; शरद पवारांचा अमित शाहंना टोला
शरद पवार यांचं अमित शाह यांना प्रत्युत्तर
Sep 18, 2019, 09:10 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत राष्ट्रवादीची पोस्टरबाजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज महाजनादेश यात्रेनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात आज आहेत.
Sep 17, 2019, 12:55 PM ISTनाशिकमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक, छगन भुजबळ अनुपस्थित
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सगळ्या विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत.
Sep 16, 2019, 01:56 PM ISTगळती लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिलासा, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम
गळती लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाने काहीसा दिलासा दिला आहे.
Sep 16, 2019, 01:23 PM IST'...म्हणून मोदी उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावेळी गैरहजर'
साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.
Sep 16, 2019, 12:56 PM ISTउदयनराजे भोसले यांनी घेतली शरद पवारांची भेट
नाराज खासदार उदयनराजे भोसले आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेणार आहेत.
Sep 12, 2019, 12:49 PM ISTपुढच्या वाटचालीसाठी उदयनराजेंचा कार्यकर्त्यांशी संवाद
साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपच्या वाटेवर असल्याची गेल्या महिन्याभरापासून चर्चा सुरु आहे.
Sep 9, 2019, 12:42 PM IST