मोफत वाय फाय

Railway Station वरचं Free Wifi किती सुरक्षित? जाणून घ्या...

Free Railway Station Wifi: देशातल्या जवळपास प्रत्येक रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठी मोफत वाय-फायची सुविधा पुरवली जाते. मोफत वाय-फायची सुविधा स्मार्टफोन असलेला प्रत्येक प्रवासी वापरु शकतो. पण हा वायफाय किती सुरक्षित असतो हे जाणून घेऊया.

Apr 17, 2024, 05:43 PM IST

Google कडून रेल्वे स्थानकांवर मिळणारी मोफत WiFi ची सेवा होणार बंद

  Google कडून रेल्वे स्थानकांवर मिळणारी मोफत WiFi ची सेवा बंद करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.  

Feb 18, 2020, 11:56 PM IST

सरपंचाने गावात मोफत दिले वाय-फाय!

इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे टेलिकॉम कंपन्यांनी आपले वेगवेगळे प्लान बाजारात आणले आहेत. इंटरनेट सेवा देण्यासाठी अनेक टेलिकॉंम कंपन्यांमध्ये स्पर्धा रंगलेली पाहायला मिळत आहे. एव्हाना मुंबई सारख्या शहरात रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा देण्यात आली आहे. पण एका खेड्यात अशी सेवा देणारे क्वचितच पाहायला मिळतील. गुजरातमध्ये छोटा उदयपूर जिल्ह्यातील पावी जेतपूर नावाचे गाव यामुळेच चर्चेत आले आहे. या गावात सरपंचांनी मोफत वाय-फाय सुरू केले आहे.

Sep 3, 2017, 04:45 PM IST