पगार न मिळाल्यानं पोलीस कर्मचाऱ्यावर भीक मागण्याची वेळ
पत्नीच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यानं सुट्टी संपल्यानंतरही तो कामावर हजर होऊ शकला नाही
May 9, 2018, 10:51 PM IST'चिंतामणराव वनगा परिवाराची शिवसेनेत येण्याची इच्छा होती' -उद्धव ठाकरे
चिंतामणराव वनगा यांचं परिवार शिवसेनेत सामिल झालं, यावर उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की
May 6, 2018, 02:02 PM ISTवनगांच्या बाबतीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना असं चकवलं...
स्वर्गीय चिंतामण वनगा भाजपचे वरिष्ठ नेते होते. पक्ष वाढीत मोठा वाटा होता.
May 5, 2018, 08:33 PM ISTकर्नाटक निवडणूक २०१८ : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची प्रतिष्ठा पणाला
कुरुबु अर्थात धनगर समाजाचं नेतृत्व करणाऱ्या सिद्धरामय्या यांनी गेल्या पाच वर्षात कर्नाटक राज्यात अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या.
May 4, 2018, 04:08 PM ISTकर्नाटक विधानसभा निवडणूक: मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना आव्हान कोणाचे?
संपूर्ण कर्नाटकचं लक्ष चामुंडेश्वरी मतदारसंघात मुख्यमंत्री सिद्धरामय्या याचं काय होणार याकडच लक्ष लागुन राहिलय. पाहुया काय आहेत त्यांच्यासमोरची आव्हानं कर्नाटकाच्या रणसंग्राममध्ये
May 4, 2018, 10:50 AM ISTवनगा कुटुंबीयांच्या सेना प्रवेशानंतर सावरांना 'वर्षा'हून बोलावणं
वनगा कुटुंबीयांच्या निर्णयानं दु:ख झाल्याची प्रतिक्रिया सावरा यांनी व्यक्त केली.
May 3, 2018, 09:26 PM IST'मंत्र्याचा राजीनामा घ्या, नाहीतर योगी आदित्यनाथ तुम्हीच बाजूला व्हा!'
वादाच्या पार्श्वभूमिवर स्वामी चक्रपाणी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशीही चर्चा करून त्यांना एक निवेदनही दिले आहे.
May 3, 2018, 03:35 PM ISTतुम्हाला लाज वाटायला हवी, डायनाचं मुख्यमंत्र्यांना प्रत्यूत्तर
महाभारत काळातही इंटरनेट आणि सॅटेलाईट टेक्नोलॉजी होती, हे त्यांचं वक्तव्य चांगलंच गाजलं होतं...
Apr 27, 2018, 11:01 PM IST२०१९ चा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल- आदित्य ठाकरे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 26, 2018, 05:16 PM ISTमुंबई | विकास अराखड्याला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा कंदील
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 25, 2018, 06:46 PM ISTमुंबई विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांचा अखेर हिरवा कंदील
गेली अनेक वर्षे चर्चेत असलेला मुंबईचा विकास आराखड्याला अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.
Apr 25, 2018, 07:27 AM ISTमुंबई | नाणार: भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांवर टीका, उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचे केले स्वागत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 24, 2018, 08:04 PM ISTनाणार: भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांवर टीका, उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचे केले स्वागत
राज्याच्या मंत्र्याला व्यतिगत मत नसतं, ते सरकारचं मत असतं अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय
Apr 24, 2018, 07:55 PM ISTनाणार: डोक्यात मस्तीची भांग चढली असेल तर प्रकल्प रेटून दाखवा: शिवसेना
नाणारचा प्रकल्प रद्द करण्यावरून सुरू झालेला शिवसेना-भाजपमधला संघर्ष आता श्रेयवादापर्यंत जाऊन पोहचलाय.
Apr 24, 2018, 05:13 PM ISTनाणार प्रकरणी कोकणच्या हिताचा निर्णय घेऊ - मुख्यमंत्री
नाणार प्रकरणी कोकणच्या हिताचा निर्णय घेऊ - मुख्यमंत्री
Apr 24, 2018, 02:11 PM IST