मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केला- उद्धव ठाकरे
शिवसेना कोणत्याही परिस्थितीत 'नाणार' प्रकल्प होऊ देणार नाही, अशी घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीये.
Apr 12, 2018, 04:11 PM ISTलालूंच्या घरावर CBIचे छापे, तेजस्वी यादवांची ४ तास केली कसून चौकशी
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, छापे टाकलेल्या ठिकाणी सीबीआय अद्यापही चौकशी करत आहे.
Apr 10, 2018, 07:17 PM ISTआमदार शिवाजी कार्डिलेंच्या हकालपट्टीची मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 10, 2018, 03:17 PM ISTचहावाल्यांच्या नादी लागू नका, तुम्ही नामशेष व्हाल- मुख्यमंत्री
पवार साहेब, चहावाल्यांच्या नादी लागू नका, तुम्ही नामशेष व्हाल असा इशाराच फडणवीसांनी राष्ट्रवादीला दिला.
Apr 6, 2018, 04:02 PM ISTमुंबई | भाई वैद्य यांच्या निधनावर शरद पवार आणि मुख्यमंत्र्याची प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 3, 2018, 12:03 AM ISTएका दिवसात सरकारनं काढले १९२ जीआर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 2, 2018, 07:48 PM ISTसीमा भागात मुख्यमंत्र्यांनी एकीकरण समितीचा प्रचार करावा-राऊत
Apr 1, 2018, 11:40 PM ISTपंतप्रधान व्हायच्या प्रश्नावर योगी आदित्यनाथ म्हणतात...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून त्यांचे समर्थक नेहमीच पाहत असतात.
Apr 1, 2018, 09:13 PM ISTमुख्यमंत्र्यांनी एकीकरण समितीचा प्रचार करावा- शिवसेनेचा सल्ला
मुख्यमंत्र्यांनी एकीकरण समितीचा प्रचार करावा- शिवसेनेचा सल्ला
Apr 1, 2018, 03:55 PM ISTलातूरच्या विकासाचा पॅटर्न तयार करणार- मुख्यमंत्री
महाराष्ट्रातील पहिल्या रेल्वे बोगी आणि देशातील पहिल्या मेट्रो कोच कारखान्याचे भूमिपूजन रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. लातूर शहराजवळील हरंगुळ इथं हा कारखान तयार होतो आहे. लातूरचा रेल्वे डब्ब्यांचा कारखाना हा सर्वात कमी कालावधीत तयार होणार कारखाना असल्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे.
Apr 1, 2018, 10:24 AM ISTमी सुद्धा बाबाच व्हायला हवे होते - वरूण गांधी
सुल्तानपूरमध्ये केलेले भाषण हे योगी आदित्यनाथ यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासर पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावरही निशाणा आहे.
Mar 30, 2018, 07:55 PM ISTदिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या दिशेने बूट भिरकावला...आणि...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर असताना त्यांच्या दिशेनं बूट भिरकावण्यात आला.
Mar 30, 2018, 01:31 AM ISTनाशिक | मुख्यमंत्र्यांच्या दत्तक शहरात रुग्णालयाचीच प्रकृती ढासळतेय
नाशिक | मुख्यमंत्र्यांच्या दत्तक शहरात रुग्णालयाचीच प्रकृती ढासळतेय
Mar 29, 2018, 08:21 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यावर अण्णा हजारेंनी सोडलं उपोषण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 29, 2018, 06:20 PM ISTमुंबई | चहा आणि स्नॅक्सच्या खर्चावर काय म्हणाले मुख्यमंत्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 29, 2018, 04:02 PM IST