मुख्यमंत्री

आमीर खानने केला झाकीर नाईकचा विरोध

आमिर खानने वादग्रस्त मुस्लिम प्रचारक डॉ. झाकीर नाईक यांना विरोध केला आहे. गुरुवारी ईदच्या निमीत्त मीडियासोबत बोलताना आमिर म्हणाला, झाकीर धर्माचा चुकीचा प्रचार करत आहे. कोणताही धर्म दहशतवाद शिकवत नाही, तर प्रेम हाच धर्माचा प्रमुख संदेश असतो. दहशतवाद पसरवणाऱ्यांचा धर्माशी काहीही संबंध नाही. 

Jul 7, 2016, 07:04 PM IST

मंत्रिमंडळ विस्तारावर 'वर्षा' आणि 'मातोश्री'वर खलबतं

राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या सकाळी अकरा वाजता होणार आहे.

Jul 7, 2016, 06:39 PM IST

प्रकाश आंबेडकरांचं मुख्यमंत्र्यांना उघड-उघड आव्हान...

दादरमधलं आंबेडकरी चळवळीचं केंद्रस्थान-श्रद्धास्थान असलेलं आंबेडकर भवन पाडल्यानं अनेक जण नाराज आहेत.

Jul 7, 2016, 03:45 PM IST

भाजप-शिवसेना युती होईल की माहीत नाही : मुख्यमंत्री

भाजपने मुंबई महानगर पालिका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेत दिले आहेत. 

Jul 6, 2016, 11:06 PM IST

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांच्या प्रधान सचिवाला अटक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मुख्य सचिवांना सीबीआयने अटक केली आहे. राजेंद्र कुमार यांच्यासह ५ जणांना सीबीआयने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली आहे.

Jul 4, 2016, 07:12 PM IST

केंद्रानंतर राज्यातही मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे

केंद्राबरोबरच राज्यामध्येही मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागले आहेत. राज्यातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार दहा जुलैपूर्वी करण्यात येणार आहे.

Jul 4, 2016, 12:22 PM IST

मुख्यमंत्र्यांची पोलिसांना तंबी

ट्विटर हँडलवरुन ठाणे पोलिसांकडे वाहतूक कोंडीची तक्रार करणाऱ्या नागरिकाला ठाणे शहर पोलिसांनी असमाधानकारक उत्तर दिलं.

Jul 3, 2016, 11:34 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाबाहेर मनसेचं आंदोलन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दादर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे.

Jul 2, 2016, 04:45 PM IST

घोटाळेबाजांची तक्रार मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचणार

घोटाळेबाजांची तक्रार मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचणार

Jul 1, 2016, 07:27 PM IST

खडसे म्हणतात, मी जर तोंड उघडलं तर देश हादरेल

घोटाळ्याच्या आरोपांनी मंत्रिपद गमावलेल्या खडसेंनी अखेर मौन सोडलंय. खडसेंनी खळबळजनक खुलासे केले आहेत. नेमकं अस काय घडलंय ज्यानं देश हादरू शकतो... नाव न घेता खडसेंनी आरोप केले असले तरी स्वपक्षीयांवरच त्यांनी वार केल्यामुळं भाजपची डोकेदु:खी वाढलीय. मात्र, यामुळं खडसेंचाही परतीचा मार्ग खडतर झाल्याचं दिसतंय.

Jun 30, 2016, 09:50 PM IST

आता राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे वादात

आता राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे वादात

Jun 28, 2016, 05:59 PM IST

...तर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची - सेनेचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यात रंगलेला कलगीतुरा थांबायचं नाव घेत नाही आहे. 

Jun 26, 2016, 08:39 PM IST