मुंबईत एसी लोकलसह First Class नं प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांच्या संख्येत वाढ, कारवाई कधी?
Mumbai Local : मुंबईत दर दिवशी मोजणंही अशक्य होईल इतकी मंडळी रेल्वेनं प्रवास करतात. पण, या साधनाचा फायदा घेत असताना किमान दरात उपलब्ध असणारी तिकीच काढणंही बऱ्याचदा टाळलं जातं.
Apr 20, 2023, 10:24 AM IST
Mumbai News : यंदाच्या पावसाळ्यादरम्यान मुंबईत 'हे' 25 दिवस धोक्याचे; समुद्रही खवळणार
Mumbai Rain : मुंबई पालिकाही सध्या यंत्रणा सज्ज ठेवताना दिसत आहे. यंदाच्या वर्षी मान्सूनदरम्यान शहरात तब्बल 25 दिवस धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
Apr 20, 2023, 09:30 AM ISTपुण्यात तब्बल 12 शाळा अनधिकृत; तुमची मुलं या शाळांमध्ये तर नाहीत?
Pune Bogus Schools: आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घेऊन आयुष्यातील सुयोग्य निर्णय घेण्याइतकं सक्षम व्हावं असं पालकांचं स्वप्न असतं. याची सुरुवात शाळांपासून होते. पण, याच शाळा अनधिकृत असल्या तर? पाहबा धक्कादायक बातमी
Apr 19, 2023, 08:16 AM IST
School Reopening : शाळा सुरु होण्याचा तारीख बदलली; विद्यार्थी- पालकांनो पाहून घ्या नवा दिवस
School Reopening : एप्रिल महिन्याचा शेवट जवळ असून आता मे महिना समोर उभा ठाकला आहे. हा महिनाही संपल्यानंतर लगेचच उन्हाळी सुट्टी संपून शालेय आयुष्याची नवी सुरुवात होणार असल्याचाच विचार सध्या काही विद्यार्थ्यांच्या मनात असेल.
Apr 19, 2023, 07:50 AM IST
पती आणि सासूला मृत्यूच्या हळूहळू जवळ नेत होती, सलग 7 महिने विषप्रयोग आणि शेवटी...
एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असा कट तीने रचला होता, कोणालाही संशय येऊ नये अशा पद्धतीने तीने सर्व प्लानिंग केलं होतं, मुंबईत सांताक्रुझमध्ये एका कपडे व्यापाराच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.
Apr 16, 2023, 08:48 PM ISTराखी सावंत बळजबरी चुंबन प्रकरण 17 वर्षांनंतर मुंबई कोर्टात, मिका सिंगकडून FIR रद्द करण्याची मागणी
Mika Singh And Rakhi Sawant: ही गोष्ट आजची नाही तब्बल 17 वर्षांनंतर झाली. जेव्हा गायक मिका सिंग आणि अभिनेत्री राखी सावंत फ्रेंड होते. मिका सिंगच्या वाढदिवसाला गायकाने अचानक राखीला किस केली. आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
Apr 11, 2023, 01:37 PM ISTAnanya Sanman 2023 : ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांना 'झी 24 तास अनन्य जीवनगौरव' पुरस्कार प्रदान
Ananya Sanman 2023 : मुंबईत झी 24 तास अनन्य सन्मान सोहळ्या मोठ्या थाट्यामाट्यात पार पडला. शरद पवार यांच्या हस्ते यंदाचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ कवीवर्य, गीतकार नामदेव धोंडो अर्थात ना. धों. महानोर यांना देण्यात आला.
Apr 8, 2023, 07:43 AM ISTCoronavirus News : देशात एका दिवसात सर्वाधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू; महाराष्ट्रातील मृतांचा आकडाही मोठा
Coronavirus News : कोरोना पुन्हा हातपाय पसरत असताना रुग्णांचा मृत्यू होण्याचं प्रमाणही वाढताना दिसत आहे. देशात मास्कसक्ती होणार का? हाच प्रश्न आता नागरिकांपुढे उभा राहिला आहे. कोरोना संसर्गाचा वेग पाहता नागरिकांनी हलगर्जीपणा केल्यास तो दिवसही दूर नाही.
Apr 5, 2023, 10:14 AM IST
Weather News : आजही पावसाचे ढग? कुठे वाढणार उन्हाच्या झळा, कुठे पडणार कडाक्याची थंडी, पाहा...
Weather News : महाराष्ट्रात एकिकडे अवकाळीचा तडाखा बसत असून, पुणे, मुंबई, कोकण भागात उन्हाळा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं मे महिन्याच्या तापमानाची आतापासूनच चिंताही व्यक्त करण्यात येत आहे.
Apr 5, 2023, 06:56 AM ISTSonalee Gurav Video Viral : गौतमी पाटीलनंतर मराठमोळ्या रील स्टार सोनालीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, पोलिसात तक्रार दाखल
Sonalee Gurav Video Viral : गौतमी पाटील कार्यक्रमानंतर स्टेजच्या मागे कपडे बदल असताना कोणी तरी व्हिडीओ काढला. एवढंच नाही तर कोणीतरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हे प्रकरण ताज्यच असताना अजून एका इन्स्टा रील स्टार (instagram reel star) मराठमोळ्या सोनाली गुरवचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Apr 4, 2023, 01:57 PM ISTMumbai News : मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता प्रवास होणार आणखी सुखकर
Mumbai Local : मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांपैकी तुम्हीही एक आहात का? तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी. कारण, आता प्रवासातील त्रास एका क्षणात दूर होईल, कसा ते पाहा.
Apr 4, 2023, 11:43 AM IST
Maharashtra Weather : उन्हाच्या झळा वाढतानाच राज्यात पुन्हा अवकाळीची चाहूल; वादळी वाऱ्यासह बरसणार पाऊसधारा
Maharashtra Weather : गेल्या महिन्याभरापासून हवामानात सातत्यानं होणारे बदल पाहता नेमकं काय सुरुये, हाच प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या काळातही असेच काहीसे बदल पाहायला मिळू शकतात.
Apr 4, 2023, 07:57 AM IST
Maharashtra weather : विदर्भ वगळता राज्यातील 'या' भागात उन्हाळा आणखी तीव्र होणार
Maharashtra weather : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असणारा अवकाळी पाऊस नेमका कधी थांबतो याकडेच शेतकऱ्याची नजर लागली होती. आता राज्यातून या अवकाळीनं काढता पाय घेतला तरी काही भाग मात्र याला अपवाद ठरत आहे.
Apr 3, 2023, 07:01 AM IST
Weather Update Maharashtra: 'या' भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, मुंबईतही उन्हाचा चटका वाढणार, तुमच्या भागातील स्थिती जाणून घ्या
Weather Update Maharashtra : मार्च महिन्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्यानंतर आता एप्रिल महिना कसा असेल याची शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांना चिंता लागली आहे. राज्याच्या काही भागात सूर्य आग ओकणार आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Apr 2, 2023, 09:11 AM ISTMumbai Water News : मुंबई आणि ठाणेकरांसाठी पाण्याबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी
Water supply in Mumbai and Thane : मुंबईसह ठाण्यात आजपासून पुढचा महिनाभर पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवा आणि काटकसरीने पाणी वापरा, असं आवाहन मुंबई महापालिकेनं नागरिकांना केले आहे.
Mar 31, 2023, 10:27 AM IST