महाराष्ट्रातून श्रमिक रेल्वेद्वारे ९ लाख ८२ हजार परप्रांतीय माघारी
महाविकास आघाडी सरकारने परप्रांतीय मजुरांना परत जाण्यासाठी एसटीची सुविधा उपलब्ध करुन दिली. त्याचवेळी रेल्वेही उपलब्ध करुन दिल्यात.
May 28, 2020, 06:40 AM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे-राहुल गांधींची फोनवर काय चर्चा झाली?
राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर दोन्ही नेत्यांत संवाद
May 27, 2020, 12:41 PM ISTइथेही मृतदेह...; केईएम रुग्णालयातील कोरोना उपचारांदरम्यानचं धक्कादायक वास्तव
व्हिडिओ व्हायरल
May 27, 2020, 12:22 PM IST
कोरोनासाठी प्लाझ्मा थेरपी प्रभावी, ६५ वर्षांची वृद्धा झाली ठणठणीत
कोरोनाच्या उपचारात प्लाझ्मा थेरपी प्रभावी ठरत आहे. ६५ वर्षीय वृद्ध महिला प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून पूर्णपणे बरी झाली आहे.
May 27, 2020, 08:26 AM ISTमुंबई, पुणे पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची केवळ अफवा
कोरोनाच्या संकटामुळे मुंबई आणि पुणे ही दोन शहरे येत्या शनिवारपासून १० दिवसांसाठीबंद राहणार आहेत, ही अफवाच.
May 27, 2020, 07:35 AM ISTमुंबईत ही कोविड रुग्णालय केंद्रं सुरु होणार
मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांवर गेला आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढते आहे.
May 27, 2020, 07:04 AM ISTराज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्यविषयक सूचना देणारी मार्गदर्शिका जारी
आता कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही आरोग्यविषयक सूचना देणारी मार्गदर्शिका जारी करण्यात आली आहे.
May 27, 2020, 06:33 AM ISTमुंबईच्या रेडझोनमधील कोरोना रूग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ
मुंबईत सध्या रूग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग १२ दिवसांवर
May 26, 2020, 09:20 PM ISTमुंबई | राहुल गांधीचं वक्तव्य जबाबदारी झटकणार - फडणवीस
मुंबई | राहुल गांधीचं वक्तव्य जबाबदारी झटकणार - फडणवीस
May 26, 2020, 08:50 PM ISTमुंबई | लघु उद्योगांना पॅकेज देण्याची तयारी - सुभाष देसाई
मुंबई | लघु उद्योगांना पॅकेज देण्याची तयारी - सुभाष देसाई
May 26, 2020, 08:15 PM ISTमुंबई | राष्ट्रपती राजवटीची मागणी वैयक्तिक - राणे
मुंबई | राष्ट्रपती राजवटीची मागणी वैयक्तिक - राणे
May 26, 2020, 08:10 PM ISTमुंबई | राष्ट्रपती राजवट सध्या शक्य नाही - मुनगंटीवार
मुंबई | राष्ट्रपती राजवट सध्या शक्य नाही - मुनगंटीवार
May 26, 2020, 08:00 PM ISTधारावीतील दहा हजार कुटुंबांना दोन लाख किलो अन्नधान्याचं वाटप
धारावीमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
May 26, 2020, 07:44 PM ISTमुंबई | EXCLUSIVE : नारायण राणेंची राष्ट्रपती राजवटीची मागणी
मुंबई | EXCLUSIVE : नारायण राणेंची राष्ट्रपती राजवटीची मागणी
May 26, 2020, 02:55 PM ISTमहाराष्ट्रात आम्ही सरकारमध्ये पण मोठे निर्णय घ्यायचा अधिकार नाही- राहुल गांधी
'महाराष्ट्रातलं सरकार मजबूत आहे आणि आमचा त्यांना पाठिंबा आहे'
May 26, 2020, 02:46 PM IST