मुंबई

कोकण किनारपट्टीला १८९१ नंतर धडकणारे पहिलेच चक्रीवादळ

 कोकण किनापट्टीवर निसर्ग चक्रीवादळ दाखल झाले आहे. या वादळाचा वेग दुपारनंतर आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.  

Jun 3, 2020, 06:57 AM IST

किनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळ, नेव्ही-आर्मीसह सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळ आले असून  ते आज दुपारी अलिबागला धडकण्याचा आताचा अंदाज आहे.  

Jun 3, 2020, 06:42 AM IST
 Maharashtra Corona Updatres 2 June 2020 PT1M36S

मुंबई | राज्यात ३८ हजार ४९ कोरोना रूग्ण ऍक्टिव्ह

मुंबई | राज्यात ३८ हजार ४९ कोरोना रूग्ण ऍक्टिव्ह

Jun 2, 2020, 10:55 PM IST
Maharashtra CM Uddhav Thackeray Appeals Citizen To Be Alert For Cyclone Nisarga PT1M54S

मुंबई | राज्यावर निसर्ग चक्रीवादाचं संकट - मुख्यमंत्री

मुंबई | राज्यावर निसर्ग चक्रीवादाचं संकट - मुख्यमंत्री

Jun 2, 2020, 10:50 PM IST
 Maharashtra Governor Letter To CM Uddhav Thackeray On Final Year Exam Law PT8M53S

मुंबई | अंतिम वर्ष परीक्षांवरून पुन्हा वाद

मुंबई | अंतिम वर्ष परीक्षांवरून पुन्हा वाद

Jun 2, 2020, 10:20 PM IST
 Mumbai Mahapalika Appoints Manpa Officer In All Private Hospital For Treating Covid Patients PT58S

मुंबई | खासगी रूग्णालयांत मनपा अधिकाऱ्याची नियुक्ती

मुंबई | खासगी रूग्णालयांत मनपा अधिकाऱ्याची नियुक्ती

Jun 2, 2020, 10:15 PM IST
Mumbai Private Hospital Given Show Caused Notice From Maharashtra Government PT1M58S

मुंबई | खासगी बड्या हॉस्पिटल्सला सरकारची नोटीस

मुंबई | खासगी बड्या हॉस्पिटल्सला सरकारची नोटीस

Jun 2, 2020, 07:25 PM IST
 Mumbai Girgaum Chowpatty Fire Brigade Mock Drill To Fight Against Nisarga Cyclone PT2M53S

मुंबई | 'निसर्ग'ला तोंड देण्यासाठी अग्निशमन दल सज्ज

मुंबई | 'निसर्ग'ला तोंड देण्यासाठी अग्निशमन दल सज्ज

Jun 2, 2020, 07:20 PM IST
Mumbai And Maharashtra Red Alert From Cyclone Nisarga PT3M39S

'निसर्ग'चं संकट | मुंबईच्या दिशेने चक्रीवादळाची कूच

'निसर्ग'चं संकट | मुंबईच्या दिशेने चक्रीवादळाची कूच

Jun 2, 2020, 07:10 PM IST

निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकण्याची शक्यता - रायगड जिल्हाधिकारी

निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. यापूर्वी हरिहरेशवर येथे चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.  

Jun 2, 2020, 02:20 PM IST

वादळाच्या पार्श्वभूमीवर बीकेसीच्या कोविड सेंटरमधून कोरोना रुग्णांना हलवण्याचं काम सुरु

बीकेसीच्या एमएमआरडीएमधून वरळी आणि गोरेगाव येथे रुग्णांना हलविण्यात येत आहे.

Jun 2, 2020, 01:30 PM IST

'निसर्ग' धोका : शेकडो बोटी मासेमारीसाठी समुद्रात, रत्नागिरी-रायगडमध्ये सतर्कता

पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला निसर्ग वादळाचा धोका आहे.  

Jun 2, 2020, 10:54 AM IST

मोठी बातमी | देशातील कोरोनाचा संसर्ग चिंता वाढवणारा; पण....

सध्याच्या घडीला देशाची वाटचाल.... 

 

Jun 2, 2020, 10:19 AM IST