अनेक विमाने रद्द केल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप
मोठा गाजावाजा करुन सुरु करण्यात आलेल्या विमानसेवेचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
May 26, 2020, 02:25 PM IST'मातोश्री'वर पवार- ठाकरे बैठक, क्रोनोलॉजी समजून घ्या....
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी खासदार संजय राऊतही उपस्थित होते.
May 26, 2020, 11:23 AM ISTपुढील पाच वर्ष सरकार मजबूत, धोका नाही - संजय राऊत
महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील असा इशारा शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देताना पुढील पाच वर्ष सरकार मजबूत आहे, असे म्हटले आहे.
May 26, 2020, 11:16 AM ISTविरोधकांची रिकामी डोकी, भाजपवर 'सामना'मधून कडाडून टीका
कोरोना युद्धात अडथळा आणला जात आहे. पॅकेजची रिकामी खोकी आणि विरोधकांची रिकामी डोकी, असल्याची बोचरी टीका भाजपवर 'सामना'मधून करण्याता आली आहे.
May 26, 2020, 10:42 AM ISTGaneshotsav 2020 : जीएसबी गणेशोत्सव मंडळाचा मोठा निर्णय ; पहिल्यांदाच असं होतंय की....
भाद्रपदातील गणेश चतुर्थीला....
May 26, 2020, 10:20 AM ISTआघाडी सरकार मजबूत, विरोधकांनी क्वारंटाईन व्हावे - संजय राऊत
कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. त्यामुळे विरोधकांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावे हेच बरे, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
May 26, 2020, 09:46 AM ISTधक्कादायक, केईएम रुग्णालयातील शवागृह भरले, कॉरीडोरमध्ये मृतदेह ठेवण्याची वेळ
कोरोना बाधित रुग्णांच्या मृतदेहांनी केईएम रुग्णालयातील शवागृह भरल्याने कॉरीडोरमध्ये मृतदेह ठेवण्याची वेळ.
May 26, 2020, 09:01 AM ISTमोठी बातमी । CM उद्धव ठाकरे - शरद पवार यांच्यात मातोश्रीवर बैठक, केंद्र सरकार काही पावले उचलण्याची शक्यता?
राज्यातल्या राजकीय परिस्थितीबाबत काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात जोरदार खलबते झाल्याची चर्चा आहे.
May 26, 2020, 08:12 AM ISTजगभरात कोरोनाचा कहर, अमेरिकेत सर्वाधिक १७ लाखांपेक्षा जास्त रुग्ण
जगभरात अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून, मृतांची संख्या एक लाखांच्या जवळ पोहोचली आहे. त्यामुळे अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
May 26, 2020, 07:00 AM ISTअभिनेते गिरीश साळवी यांचे निधन
अभिनेते आणि नाट्य दिग्दर्शक गिरीश साळवी यांचे निधन झाले.
May 26, 2020, 06:26 AM ISTअरे देवा... राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ
राज्यात आज पहिल्यांदाच सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.
May 24, 2020, 08:14 PM ISTमुंबई | संकटात कुणीही राजकारण करू नये - मुख्यमंत्री
मुंबई | संकटात कुणीही राजकारण करू नये - मुख्यमंत्री
May 24, 2020, 03:50 PM ISTयोगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास मुंबईतून अटक
कामरान खान असे त्याचे नाव असून त्याला मुंबईतून ताब्यात घेण्यात आले.
May 24, 2020, 09:06 AM ISTराज्यात कोरोनाचे २,६०८ रुग्ण वाढले, ६० जणांचा मृत्यू
राज्यामध्ये गेल्या २४ तासात कोरोनाचे २,६०८ रुग्ण वाढले आहेत.
May 23, 2020, 08:54 PM ISTमुंबई | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार
मुंबई | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार
May 23, 2020, 06:50 PM IST