मुंबई मेट्रो

मेट्रो मार्ग 9 आणि 7 अ... मुंबईतील दोन अत्यंत महत्वाच्या मेट्रो मार्गांना पुन्हा मुदतवाढ

एमएमआरडीएची मेट्रो मार्ग 9 आणि 7 अ यास नवीन मुदतवाढ देण्यात आली आहे.  दहिसर पूर्व ते मिरा भाईंदर आणि अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनल प्रवास लांबणीवर पडणार आहे. 

Jan 15, 2025, 06:32 PM IST

80 km प्रति तास... मुंबई मेट्रोचा वेग वाढला; आता सुसाट प्रवास

मुंबईकरांचा मेट्रो प्रवास अधिक सुसाट होणार आहे.  मुंबई मेट्रोचा वेग वाढला आहे. मुंबई मेट्रो आता 80 km प्रति तास वेगाने धावणार आहे. 

Jan 11, 2025, 06:07 PM IST

मुंबईतून ठाणे प्रवास जलद होणार; मेट्रो 4 प्रकल्पाबाबत आली मोठी अपडेट, स्थानकांची नावे एकदा पाहाच!

Mumbai Metro Update: वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4अ आणि स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो 6 या मार्गिकांसाठी निविदा काढल्या आहेत. 

 

Dec 30, 2024, 11:20 AM IST

मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार; हार्बर मार्गावरुन पश्चिम उपनगरात पोहोचणे होणार सोप्पं

Mumbai Metro 2B: मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो दाखल होणार आहे. यामुळं हार्बर मार्गावरील प्रवाशांना पश्चिम उपनगरात येणे सोप्प होणार आहे. 

Nov 13, 2024, 12:07 PM IST

मुंबईच्या पोटातून सुस्साट प्रवास; पहिली भुयारी मेट्रो सोमवारपासून सेवेत; संपूर्ण वेळापत्रक वाचून घ्या

Mumbai Metro 3: मुंबईतल्या पहील्या भुयारी मेट्रोच लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. आरे ते बीकेसी हा प्रवास मेट्रो ने होणार असल्याने रस्त्यावरील वाहतूक कमी होण्याची शक्यता आहे तसेच इंधनाची बचत आणि प्रदूषणही कमी होईल.

Oct 6, 2024, 10:38 AM IST

मुंबईकरांचा प्रवास वाऱ्याच्या वेगानं, 24 जुलैपासून भूमिगत मेट्रोचा पहिला टप्पा होणार सुरू; असा असेल मार्ग आणि वेळापत्रक

Mumbai underground metro : मुंबईकरांचा प्रवास सुसाट! विनोद तावडे यांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहून ही मुंबई मेट्रो आहे यावर विश्वासच बसणार नाही. पाहा तुम्हाला कोणतं स्थानक फायद्याचं 

 

Jul 17, 2024, 12:59 PM IST

Mumbai Metro : मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता हात दाखवा अन् करा मेट्रोचा प्रवास, पाहा कसा असेल तिकिटाचा नवा पर्याय?

Mumbai Metro 1 :  प्रवास मेट्रोचा असो किंवा रेल्वेचा, तिकीट नसेल तर प्रवास करु शकत नाही. तिकीट काढायचं म्हटलं की तिकीट खिडकीसमोरील  लांबच्या लांब रांगेत तात्काळ उभे राहावे लागतं. यावर पर्याय म्हणून मेट्रोने नवीन पर्याय काढला आहे. या पर्यायाचा नेमका प्रवाशांना कसा फायदा होणार आहे ते जाणून घ्या...

Apr 11, 2024, 02:28 PM IST

नव्या वर्षात मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सोप्पा; मेट्रो-3बाबत समोर आली मोठी अपडेट

Mumbai Metro News Update: मुंबई शहरात मेट्रोचे जाळे वेगाने पसरत आहे. नव्या वर्षात मुंबईकरांना मोठी भेट मिळणार आहे. लवकरच प्रवास सुखाचा होणार आहे.

 

Dec 30, 2023, 12:20 PM IST

मुंबई- ठाणे जोडणाऱ्या मेट्रो मार्गावरील 2 स्थानके वगळली; आता असा असेल मार्ग

Mumbai Metro 4 station: मुंबई महानगरात वेगाने उड्डाणपुल व मेट्रोचे जाळे तयार होत आहे. मेट्रो 4चे कामही वेगात सुरू आहे. मात्र, त्यापूर्वीच एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. 

Dec 19, 2023, 04:37 PM IST

Mumbai News : मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांना दिवाळी भेट, घेतला 'हा' महत्वाचा निर्णय!

Cm Eknath Shinde announcement : मेट्रो मार्ग २अ आणि ७ वर आता रात्री १०:३० ऐवजी ११ वाजता शेवटची मेट्रो धावणार आहे. शनिवारपासून मेट्रोच्या वेळेत वाढ करण्याची अंमलबजावणी करण्यात येईल.

Nov 9, 2023, 09:39 PM IST

मुंबईकरांसाठी मोठी बातमी, जमिनीखालून धावणाऱ्या मेट्रोची चाचणी यशस्वी, अशी असतील स्थानके

Mumbai Metro 3: मुंबईकरांचे सुकर व आरामदायी प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबई मेट्रो-३बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 

Oct 9, 2023, 12:11 PM IST

Video : महाराष्ट्रातील पहिली Underground Metro; मुंबईच्या आधी पुणेकरांचा भुयारी मेट्रोतून प्रवास

मुंबईकर अनेक वर्षांपासून भुयारी मेट्रोच्या प्रतिक्षेत आहेत. मुंबईत भुयारी मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, त्याआधीच पुणेकरांनी भुयारी मेट्रोतून प्रवास केला आहे. 

Aug 3, 2023, 10:33 PM IST

मुंबई मेट्रोसंदर्भात महत्वाची अपडेट, MMRDA कडून 131 खर्च; प्रवाशांना मिळणार 'हा' फायदा

Mumbai Metro 4 corridor Track: मेट्रो 4 2018 पासून आणि मेट्रो 4A कॉरिडॉर 2019 पासून बांधण्यात येत आहे. दोन्ही कॉरिडॉरचे बांधकाम 2022 च्या आसपास पूर्ण होणार होते. मात्र एका कंत्राटदाराने काम पूर्ण न केल्याने मेट्रो 4 चे काम अनेक महिने रखडले होते. आता बांधकामाचा वेग वाढविण्यासाठी मुख्य कंत्राटदाराचे काम उपकंत्राटदाराकडे देण्यात आले आहे.

Jul 25, 2023, 04:03 PM IST

कल्याण- डोंबिवलीवरुन आता मेट्रोने नवी मुंबई गाठता येणार; तासांचा प्रवास मिनिटांत होणार

Mumbai Metro Kalyan Taloja: कल्याण, तळोजा, डोंबिवलीवरुन नवी मुंबईला जाणाऱ्या प्रवासांचा प्रवास आता सुकर होणार आहे. MMRDAने केली मोठी घोषणा 

Jul 17, 2023, 12:17 PM IST

मुंबईकरांची मेट्रोला पसंती! दैनंदिन प्रवासी संख्या गेली २ लाखांच्या पार

Mumbai Metros: पावसाळ्यातही न थांबता धावणाऱ्या मेट्रोमार्ग २अ आणि मेट्रो मार्ग ७ वर  मंगळवारी २ लाख, ३ हजार, ५८१ मुंबईकरांनी प्रवास केल्याची माहिती देण्यात आली आहे.

Jun 28, 2023, 07:51 PM IST