मुंबई कोर्ट

दोन वर्षापूर्वी ज्या प्रेयसीला जीवे मारण्याचा आरोप झाला; आता त्याच मुलीमुळं तुरुंगातून सुटला तरुण; नेमकं काय घडलं?

Mumbai Crime News:  दोन वर्ष चालणाऱ्या एका प्रकरणातील आरोपीला सोडण्यात आले आहे. प्रियांगी सिंहच्या जबाबानंतर कोर्टाने हा निर्णय घेतला आहे. 

Jan 31, 2025, 02:56 PM IST

कमला मिल आग : ११ जणांचा जामीन अर्ज विशेष सत्र न्यायालयाने फेटाळलाय

कमला मिल आगीसंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयाने तीन सदस्यीय समितीची नेमणूक करण्याचे आदेश दिलेत. या तीन सदस्यीय समितीत मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींचा समावेश आहे. 

Feb 16, 2018, 06:33 PM IST

तिच्या गुप्तांगावर लोखंडी रॉडने झाली होती मारहाण - इंद्राणीची धक्कादायक माहिती...

 भायखळा तुरुंग आहे की लैंगिक अत्याचाराची छळ छावणी आहे असा प्रश्न आता पडायला लागलाय....मंजुला शेट्ये हत्येप्रकरणी रोज नवीन धक्कादायक माहिती पुढे येतेय. 

Jun 28, 2017, 06:22 PM IST

मुंबई कोर्टाने जारी केला संजय दत्तचा अटक वॉरंट

शकील नुरानी धमकावल्याप्रकरणी संजय दत्तला अंधेरी कोर्टानं जामीन मंजूर केलाय. याप्रकरणी अंधेरी कोर्टानं संजय दत्तविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावल होतं.

Apr 22, 2013, 04:46 PM IST