रेल्वे भाडेवाढीला काँग्रेसचा विरोध
Jun 24, 2014, 07:14 PM ISTराज्याच्या मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्षही बदलणार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्याचा निर्णय येत्या सोमवारनंतर अपेक्षित आहे, अशी माहिती काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. पृथ्वीराज चव्हाण यांच्या जागी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची निवड केली जाणार असल्याचं समजतं.
Jun 19, 2014, 10:25 PM ISTकाँग्रेस मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ, CM पुन्हा दिल्लीला
काँग्रेसमधील मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ सुरुच आहे. कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुन्हा दिल्लीला रवाना होणार आहेत. दिल्लीत पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराच्या नावावंर चर्चा होण्याची शक्यता आहे.
Jun 1, 2014, 07:54 PM ISTकाँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ सुरूच
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अजूनही काँग्रेसचा घोळ कायम आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार आता पुन्हा पुढे ढकललाय. आज संध्याकाळी 4 वाजता शपथविधी होणार होता.
Jun 1, 2014, 12:56 PM ISTकाँग्रेसकडून राज्य मंत्रिमंडळाचा आज होणार विस्तार
राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. आज संध्याकाळी चार वाजता काँग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. मंत्रीपदांची नावं निश्चितीसाठी मुख्यमंत्री, माणिकराव ठाकरे आणि सोनिया गांधी यांची आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे.
Jun 1, 2014, 09:19 AM ISTकाँग्रेसचा माणिकराव ठाकरेंना धक्का, मोघेंना उमेदवारी
काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील केवळ एकच उमेदवार जाहीर केला. मात्र, नांदेडचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना धक्का काँग्रेस देणार की त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देणार याकडे लक्ष लागले आहे.
Mar 21, 2014, 10:57 PM ISTमोदी-पवार जवळीक : मुख्यमंत्री सोनियांना भेटले
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि महाराष्ट्र प्रभारी मोहनप्रकाशही यावेळी हजर होते.
Feb 3, 2014, 05:52 PM ISTचूक असल्यास कारवाई होणार- गृहमंत्रालय
राज ठाकरेंच्या कालच्या नवी मुंबईतल्या भाषणाची चौकशी होणार आहे. या भाषणात चिथावणीखोर वक्तव्य आढळल्यास कारवाई करणार असल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं आता राज ठाकरेंच्या भाषणाची सीडी तपासली जाणार असल्याचं समजतंय.
Jan 27, 2014, 03:16 PM ISTमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सभाच उधळली
यवतमाळमध्ये बेंबळा प्रकल्पावर आयोजित सिंचन परिषदेत सुरु असलेली मुख्यमंत्र्यांचं भाषण बंद पाडून शेतक-यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची सिंचन परिषद सभा उधळून लावली.
Nov 8, 2013, 07:35 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीत पुन्हा कलगितुरा, सिंचनावर वाद
यवतमाळमध्ये ८ नोव्हेंबरला होणाऱ्या चौथ्या सिंचन परिषदेच्य़ा निमित्तानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कलगीतुरा रंगलाय. याआधी जागा वाटपावरून दोन्ही काँग्रेसमध्ये कलगीतुरा सुरू आहे. आता सिंचन प्रश्नावर पुन्हा हा वाद चव्हाट्यावर आला आहे.
Nov 6, 2013, 08:33 PM ISTकेंद्राच्या तव्यावर राज्य काँग्रेसची पोळी!
निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानं काँग्रेस पक्ष ‘वचनपूर्ती जनजागरण यात्रा’ काढून लोकसभा निवडणुकीसाठी राज्य ढवळून काढणार आहे.
Sep 21, 2013, 07:58 PM ISTडॉ. दाभोलकरांच्या हत्येमागे RSS चे विचार- ठाकरे
‘आरएसएस’च्या विचारांचा परिपाक म्हणजे नरेंद्र दाभोळकरांची हत्या असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केलाय. आरएसएसने भाजपचा मुखवटा घातला असून गांधींची हत्या करणा-यांना भारतीय जनतेनं दारातही उभं केलं नसल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय.
Aug 21, 2013, 08:48 PM ISTमाणिकराव ठाकरेंचा शरद पवारांना टोला
आगामी निवडणुकांच्या जागावाटप संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीची माहिती नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय.
Aug 17, 2013, 10:08 AM ISTमाणिकरावांची कांदा विक्री, तळमळ की स्टंट?
कांद्याचे भाव गगनाला भिडले असताना सामान्य नागरिकांना महागाईतून थोडा तरी दिलासा मिळावा म्हणून पुण्यात स्वस्त दारात कांदा विक्री करण्यात येत आहे.
Aug 13, 2013, 11:41 PM IST‘राष्ट्रवादीचे जयंत पाटील काँग्रेसच्या वाटेवर’
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलाय.
Jul 4, 2013, 02:34 PM IST