Women's Day 2023 : महिला दिनानिमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनची मोठी घोषणा
देशात पहिल्यात महिला क्रिकेट प्रीमिअर लीगचं (Woman Premier League) आयोजन करण्यात आलं आहे. भविष्यात टीम इंडियाला (Team India) चांगल्या खेळाडू मिळावेत या दृष्टीने मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) मोठं पाऊल उचललं आहे.
Mar 7, 2023, 09:48 PM ISTU19 Women's T20 WC : तिथं पोरींनी मैदान गाजवलं; इथं कोच द्रविडनं खास व्यक्तीकडे सोपवली मोठी जबाबदारी
U19 Women's T20 WC : हम किसी से कम नही, असं म्हणत U 19 Women's T20 WC मध्ये भारतातील तरुणींनी जी कमाल केली ती पाहता प्रत्येकानं त्यांचं कौतुक केलं.
Jan 30, 2023, 08:06 AM IST
क्रिकेटमधील ऐतिहासिक निर्णयापासून ते नीरजने फेकलेल्या सुवर्ण भाल्यापर्यंतच्या 2022 मधील क्रीडा विश्वातील सर्व घडामोडी
2022 क्रीडा विश्वातील सर्व घडामोडी एका क्लिकवर!
Dec 30, 2022, 12:25 AM ISTयूएईत 4 नोव्हेंबरला सुरु होणार महिलांची मिनी आयपीएल
महिला क्रिकेटर्सचा 'मिनी आयपीएल युएईमध्ये रंगणार
Oct 1, 2020, 05:27 PM ISTVIDEO : पाहा आयपीएलसाठी निवड झालेल्या पहिल्या काश्मिरी महिला क्रिकेटपटूचा प्रवास
ती काश्मिरमधील पहिली महिला क्रिकेटपटू आहे.
May 8, 2019, 03:46 PM IST
INDVSNZ: स्मृती मंधनाचं सर्वात जलद अर्धशतक, तरी भारताचा पराभव
स्मृती मंधनाच्या आक्रमक खेळीनंतरही न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा पराभव झाला.
Feb 6, 2019, 07:49 PM ISTटी-२० क्रिकेटमधील सर्वात कमी स्कोअर, १० खेळाडू शून्यवर आऊट
क्रिकेटच्या मैदानात रोज नवीन रेकॉर्ड होत असतात आणि जुनी रेकॉर्ड तुटत असतात.
Feb 6, 2019, 07:04 PM ISTIndvsNz women : न्यूझीलंडकडून भारताचा 8 विकेटने पराभव
न्यूझीलंडसाठी सुझी बेट्सने आणि एमी सेटरवेट ने अर्धशतकी खेळी केली.
Feb 1, 2019, 12:31 PM ISTIndvsNz : महिला क्रिकेट मध्ये मिताली राजने रचला हा विक्रम
न्यूझीलंड विरुद्ध भारत महिला संघात तीसरा एकदिवसीय सामना सुरु आहे.
Feb 1, 2019, 11:31 AM ISTस्मृती मंधना २०१८ सालची सर्वोत्तम खेळाडू
भारतीय महिला टीमची ओपनर स्मृती मंधना ही यावर्षीची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
Dec 31, 2018, 06:01 PM ISTआयसीसीकडून २०१८च्या सर्वोत्तम महिला टीमची घोषणा, हरमनप्रीत कर्णधार
आयसीसीनं २०१८ सालच्या सर्वोत्तम महिला टीमची घोषणा केली आहे.
Dec 31, 2018, 05:34 PM ISTमितालीनं ब्लॅकमेलिंग बंद करावं, रमेश पोवारचा निशाणा
भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज आणि प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यातील वाद हा शमण्याऐवजी आणखी चिघळत चाललाय.
Nov 29, 2018, 10:35 PM ISTप्रशिक्षक रमेश पोवार यांच्यावर मिताली राजचे गंभीर आरोप
नेमकं काय म्हणाली मिताली...
Nov 27, 2018, 05:13 PM ISTतेजतर्रार झूलनचा महिला क्रिकेटमध्ये नवा रेकॉर्ड
झूलनच्या या रेकॉर्डच्या आसपासही कुणी फिरकू शकलेलं नाही...
Sep 13, 2018, 11:55 AM ISTमिताली राजने रचला नवा इतिहास ; हा रेकॉर्ड करणारी मिताली एकमेव
महिला क्रिकेटच्या वनडे टीमची कर्णधार मिताली राजने क्रिकेट जगतात एक नवा इतिहास रचला आहे.
Apr 6, 2018, 01:08 PM IST