... तर मुंबईत पावाचा तुटवडा पडणार? प्रशासनाचा 'तो' निर्णय ठरणार कारणीभूत
Coal Tandoor Furnace Ban In Mumbai: मुंबईची ओळख असणारा वडा पाव व त्यातील पावाचा तुटवडा पडू शकतो. पालिकेच्या एका निर्णयामुळं बेकरी मालकांच्या उद्योगावर पडला आहे.
Feb 20, 2025, 08:05 AM ISTमुंबईच्या वडापावची ओळख हरवणार? प्रशासनाचा मोठा निर्णय, पाच महिन्यात...
Coal Tandoor Furnace Ban In Mumbai: धाब्यावरील कोळशा भट्टीतील तंदुर रोटी चवीने खाल्ली जाते. मात्र, यापुढे कोळसा भट्टीतील तंदुर रोटी मुंबईकरांना खाता येणार नाही.
Feb 17, 2025, 07:23 AM ISTबाप्पाचे आगमन होताच पाऊसदेखील सक्रीय; आज राज्यातील 'या' जिल्ह्याना अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Rain Update: राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला असून काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Sep 8, 2024, 06:48 AM ISTव्हॉट्सअॅपवर प्रफुल्ल पटेलांचा डीपी लावून कतारच्या राजघराण्याच्या फसवणूकीचा कट
Ncp Leader Praful Patel: राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा फोटो व नावाचा गैरवापर करुन एका व्यक्तीने कतारमधील राजघराण्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Jul 27, 2024, 09:34 AM ISTपश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी, आज मध्यरात्री ते पहाटेपर्यंत मेगाब्लॉक, 'या' ट्रेन रद्द
Mumbai Local Mega Block: गोखले पुलाचे काम अंतिम टप्प्यात असताना पश्चिम रेल्वेने मेगाब्लॉक आयोजित केला असून काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
Dec 19, 2023, 11:18 AM ISTमुंबईत नदीच्या खालून वाहणार आणखी एक नदी; शहराला वाचवण्यासाठीचा मास्टर प्लान
Mumbai News Today: महाराष्ट्र इन्सिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा)ने मुंबई महानगरासाठी एक मोठी योजना घेऊन आली आहे. हवामान बदलाच्या संभाव्य धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
Nov 29, 2023, 11:03 AM IST