'..तरीही फडणवीसांचे अभिनंदन'; ठाकरेंच्या शिवसेनेच्या कानपिचक्या! म्हणाले, 'फडणवीस जातीयवादी व सुडाने..'
Uddhav Thackeray Shivsena On Maharashtra New CM Devendra Fadnavis: "हे राज्य मराठी भाषिक आहे व त्यासाठी मराठी माणसाने रक्त सांडले आहे याचे स्मरण नव्या सरकारने ठेवायला हवे. राज्याच्या सर्वोच्च खुर्चीवर बसून देवेंद्र फडणवीस कोणत्या दिशेने जाणार आहेत?"
Dec 6, 2024, 06:45 AM ISTमुख्यमंत्रीपदी येताच देवेंद्र फडणवीसांनी घेतला पहिला निर्णय; 'या' फाईलवर केली स्वाक्षरी
मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर केली आहे. पुण्यातील रुग्णाला त्यांनी 5 लाखांची मदत दिली आहे.
Dec 5, 2024, 09:20 PM IST
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीसांच्या अधिकाऱ्यांना सूचना, म्हणाले 'यापुढे...'
Devendra Fadnavis in Cabinet Meeting: देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून, पहिली कॅबिनेट बैठकही पार पडली आहे. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत.
Dec 5, 2024, 08:37 PM IST
'निकषाच्या बाहेर जर लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला असेल तर....', पहिल्याच PC मध्ये फडणवीसांचा इशारा
Devendra Fadnavis Press Conference: मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवर (Ladki Bahin Yojna) भाष्य केलं. तसंच निकषाबाहेर कोणी फायदा घेतला असेल तर पुनर्विचार केला जाईल असं स्पष्ट केलं आहे.
Dec 5, 2024, 08:01 PM IST
निकालानंतर अविश्वसनीय म्हणणाऱ्या राज ठाकरेंची शपथविधीनंतर पहिली पोस्ट; म्हणाले 'सरकार चुकतंय, गृहीत धरतंय...'
Raj Thackeray on Maharashtra Oath Ceremony: राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं मुख्यत्वे अभिनंदन केलं आहे.
Dec 5, 2024, 06:37 PM IST
PHOTO : शेतकऱ्याचा मुलगा, रिक्षाचालक ते सत्ता स्थापनेतील सर्वात महत्वाची व्यक्ती एकनाथ शिंदे!
Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं. महायुतीत सर्वात मोठा पक्ष असला आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होत असले तरी सर्वांचं लक्ष फक्त एका व्यत्तीवर आहे. त्याच्याच भूमिकेवर कित्येक नावाजलेल्या नेत्यांचं राजकीय करिअर विसंबून आहे. शेतकऱ्याचा मुलगा, रिक्षाचालक ते स्ता स्थापनेतील सर्वात महत्वाची व्यक्ती एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवासावर एक नजर टाकूयात.
Dec 5, 2024, 05:44 PM ISTMahayuti Oath Ceremony: जर शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारलं नाही तर आम्ही...; उदय सामंत यांचं मोठं विधान
Mahayuti Oath Ceremony: महायुतीचा आज संध्याकाळी शपथविधी पार पडणार आहे. मात्र अद्यापही एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार आहेत की नाही हे स्पष्ट नाही. त्यातच उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
Dec 5, 2024, 01:39 PM IST
फडणवीस CM पदाची शपथ घेणार; शरद पवार, दोन्ही ठाकरे प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा देणार?
Maharashtra New CM Devendra Fadnavis Oath Ceremony: शपथविधी सोहळ्यात देवेेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
Dec 5, 2024, 09:54 AM ISTनवे मुख्यमंत्री मिळण्याआधीच राज्य शासनावर न्यायालयाचे ताशेरे; छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी कोर्ट म्हणालं...
Maharashtra Govt : राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडत असतानाच एका महत्त्वाच्या प्रकरणावरून राज्य शासनावर मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे.
Dec 5, 2024, 08:48 AM IST
महाराष्ट्र उपमुख्यमंत्री: सत्तेत कोणीही असो DCM एकच... अजित पवार आज नेमके कितव्यांदा उपमुख्यमंत्री होणार?
Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar: अजित पवारांनी एक दिवस आधीच मी शपथ घेणार आहे, असं जाहीर केलं आहे. मात्र अजित पवार आज शपथ घेतील तेव्हा नवा विक्रम होईल. नेमके अजित पवार कधी काधी आणि केव्हा उपमुख्यमंत्री झाले आहेत पाहूयात...
Dec 5, 2024, 07:59 AM ISTमोदी येणार, समर्थकांची तोबा गर्दी होणार; मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल
Maharashtra CM Oath Ceremony : आजच्या दिवशी शहरातील 'या' रस्त्यांवरून प्रवास करणंच काय, त्या बाजूला वाहनं वळवणंही टाळा...
Dec 5, 2024, 07:11 AM IST
Ajit Pawar : दिल्लीवारीबद्दल अजित पवारांचा मोठा खुलासा, 'अमित शाहांच्या भेटीसाठी...'
Ajit Pawar on Amit Shah : राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीच्या तिन्ही नेत्यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी दिल्लीवारीबद्दलचा खुलासा केलाय.
Dec 4, 2024, 04:09 PM ISTMahayuti Oath Ceremony: महायुतीच्या शपथविधीबाबत सर्वात मोठी बातमी! फक्त तीन जण घेणार शपथ
Mahayuti Oath Ceremony: महायुतीच्या शपथविधीबाबत सर्वात मोठी बातमी! फक्त तीन जण घेणार शपथ
Dec 3, 2024, 09:00 PM ISTशपथविधीला विलंब, अजित पवार अस्वस्थ? राष्ट्पवादीची 'ती' मागणी मान्य होणार?
राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. संपू्र्ण राज्याचं लक्ष 5 डिसेंबरच्या शपथविधीकडे लागलं आहे. अशातच शपथविधीला विलंब होत असल्यामुळे अजित पवार अस्वस्थ असल्याचं म्हटलं जात आहे.
Dec 3, 2024, 08:08 PM ISTMaharashtra Politics : मंत्रिपदांसाठी राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट फॉर्म्युला मान्य होणार?
मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावरुन एनसीपी-शिवसेनेत जुंपली. स्ट्राईक रेटवर समसमान मंत्रिपदाची राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची मागणी मान्य होणार? जाणून घ्या सविस्तर
Dec 3, 2024, 07:41 PM IST