मराठी मालिका

'माझ्या नवऱ्याची बायको' टीआरपीमध्ये एक नंबर

झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत दिवसेंदिवस वेगवेगळी वळणे येतायत. 

Apr 24, 2018, 03:23 PM IST

गॅरीने केले या अभिनेत्रीला खुल्लम खुल्ला किस ; व्हिडिओ व्हायरल

मालिकांच्या शूटिंगसाठी कलाकारांना १६-१७ तास एकत्र काम करावे लागते.

Apr 17, 2018, 07:16 PM IST

मुंबई | अनिता दाते | बातम्या सेलिब्रिटी अॅंकरसोबत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

 

 

Mar 2, 2018, 10:22 PM IST

धावत ट्रेन पकडताना प्रफुल्लचा हात सुटला आणि...

बालकलाकार प्रफुल्ल भालेरावचा मृत्यू झालाय.... आज पहाटे मालाडजवळ झालेल्या रेल्वे अपघातात प्रफुल्लचा मृत्यू झालाय. 

Jan 22, 2018, 01:17 PM IST

‘तुझ्यात जीव रंगला’चे वसगडे गावात पुन्हा अॅक्शन, ओके...कट

झी मराठी वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तुझ्यात जीव रंगला’चे शूटिंग सुरु असून वसगडे गावात शूटिंगदरम्यान पुन्हा  अॅक्शन, ओके...कट हे पाहण्यासाठी गर्दी उसळत आहे.

Nov 5, 2017, 04:45 PM IST

लग्नानंतर सरलेल्या प्रेमाची उरलेली गंमतीदार गोष्ट ‘तुझं माझं ब्रेक अप’

 प्रेमविवाहाच्या गाठी या प्रेमानेच बांधल्या जातात पण काही काळ लोटला की यातील केवळ विवाह एवढाच शब्द उरतो आणि प्रेमाचा गोडवा हळू हळू ओसरु लागतो.

Sep 15, 2017, 07:34 PM IST

शिव सिंहाच्या छाव्याची देदीप्यमान गाथा झी मराठीवर

छत्रपती संभाजी महाराज. हिंदवी स्वराज्याचे पहिले अभिषिक्त युवराज आणि दुसरे अभिषिक्त छत्रपती. परंतु जणू वाद आणि गैरसमज त्यांच्या पाचवीलाच पुजलेले होते. कारण नियती प्रत्येक पावलावर त्यांची परीक्षा घेत होती. एकीकडे कर्तृत्व आणि शौर्य गाजवत असताना दुसरीकडे स्वकीयांकडूनच होणारे वारही झेलत होते. 

Sep 12, 2017, 03:30 PM IST

या आठवड्यातील अव्वल 5 मालिका

मराठी मालिकांचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. झी मराठी तसेच कलर्स मराठीवरील कोणत्या मालिका आहेत अव्वल हे बार्क इंडियाने नुकतेच जाहीर केलेय. 

Sep 9, 2016, 09:01 AM IST

घ्या जाणून... या आठवड्यात कोणत्या मालिका ठरल्यात अव्वल

अधिकाधिक टीआरपी मिळवण्यासाठी विविध चॅनेलवरील मालिकांची एकमेकांशी स्पर्धा सुरु असते. 

Jun 10, 2016, 11:00 AM IST

'का रे दुरावा' करणार प्रेक्षकांना 'गुडबाय'

झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका का रे दुरावा लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. एक आगळीवेगळी कथा असल्याने या मालिकेला लोकांनी चांगली पसंती दर्शवली होती. 

Mar 8, 2016, 09:30 AM IST

मराठी मालिकांचा 'झोका' अंधारात!

गोरेगाव फिल्मसिटीत मराठी मालिकांच्या चित्रिकरणासाठी दिली जाणारी ५० टक्के सवलत बंद करण्यात आली आहे.

Feb 1, 2013, 01:58 PM IST