'एकतर माझी अंत्ययात्रा निघेल, नाहीतर...', मनधरणी करणाऱ्या मंत्र्यांना जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
Maratha reservation News : रकार लवकरात लवकर जीआर काढणार असल्याचं आश्वासन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजनांनी जरांगेंना दिलं आहे. त्यावेळी संदीपान भुमरे यांनी जबाबदारी स्विकारली. मात्र, जरांगे मागे हटले नाहीत.
Sep 6, 2023, 12:46 AM ISTजीआर काढल्याशिवाय उपोषण मागे नाही, सरकारला आणखी 4 दिवसांची मुदत...दुसरी फेरीही निष्फळ
मराठा आरक्षणाचा वादावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. सरकारने जीआर काढल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका जरांगेंनी घेतली आहे. त्यामुळे सरकारला आता घाम फुटला आहे.
Sep 5, 2023, 07:13 PM IST