'जोपर्यंत मुख्यमंत्री होतो...' मनोज जरांगेंच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर मराठा आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता आणखी पेटला असून मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यामुळं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Feb 27, 2024, 11:15 AM IST
मनोज जरांगेंच्या अडचणी वाढल्या! 'त्या' वक्तव्यांप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिले SIT चौकशीचे आदेश
SIT Inquiry Manoj Jarange Patil Inquiry: आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र बेचिराख करुन टाकण्याची भाषा केल्याचा उल्लेख करत चौकशीची मागणी केली होती.
Feb 27, 2024, 10:56 AM ISTBreaking News : मराठा समाजाचे मनोज जरांगे विरोधात आंदोलन; ‘या’ शहरात पडली पहिली ठिणगी!
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. मनोज जरांगे यांच्याविरोधात मराठा समाजाने आंदोलन केले आहे.
Feb 26, 2024, 07:17 PM IST'जरांगे मविआचा प्यादा, यापुढे फडणवीसांबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाही' भाजप नेत्यांचा इशारा
Maratha Reservation : मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण मागे घेतलं आहे. आता उद्यापासून अंतरवाली सराटीमध्ये साखळी उपोषण करणार आहेत. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा उद्देश नाही असं जरांगे यांनी म्हटलं आहे.
Feb 26, 2024, 04:55 PM IST
BREAKING: मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण स्थगित, आता उद्यापासून...
जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणार असल्याचेही ते म्हणाले.
Feb 26, 2024, 03:10 PM ISTManoj Jarange : 'तोंड सांभाळून बोला...', प्रविण दरेकरांचा मनोज जरांगेंना इशारा, म्हणाले 'जशास तसे उत्तर देऊ'
Maharastra Politics : एक बामण मराठ्यांना संपवायला निघालाय, असं म्हणत जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी फडणवीसांवर (Devendra Fadanvis) टीका केली होती. त्यावर भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी जरांगेंना इशारा दिला आहे.
Feb 25, 2024, 07:13 PM ISTपहिला समोर आला, अजून 20 बारसकर यायचेत! आरोपांवर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया
Maratha Reservation : 'तुकोबांबद्दल काही बोललो असेल तर माफी मागतो. बारसकरांच्या आरोपांवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 21, 2024, 05:46 PM ISTमराठा आंदोलनात उभी फूट! मनोज जरांगेंवर त्यांच्याच विश्वासू जोडीदाराकडून अत्यंत गंभीर आरोप
Maratha Reservation : मुंबई मोर्चाच्या अखेरच्या दोन दिवसांतील गुप्त बैठकांमध्ये काय झालं ते जरांगेंनी उघड करावं अशी मागणी अजय महाराज बारसकर यांनी केली आहे. बारसकर यांनी जरांगेंवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे.
Feb 21, 2024, 03:58 PM ISTMaratha Reservation : कुठल्या आधारावर आरक्षण दिलं? रोहित पवारांना का वाटते भीती? म्हणाले...
Maharashtra assembly Special session : राठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भीती व्यक्त केली आहे.
Feb 20, 2024, 03:07 PM ISTMaratha Reservation Bill : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिल्यानंतर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाले...
Sambhajiraje Chhatrapati On Maratha Reservation Bill : राज्यातील मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासंबंधी एक विधेयक विधीमंडळात (Maharashtra Assembly Session) पास करण्यात आलं. आता संभाजीराजे छत्रपती यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 20, 2024, 02:37 PM ISTMaratha Reservation: धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, चिठ्ठी लिहित घेतला जगाचा निरोप
Parbhani Crime News : सगेसोयरेचा अध्यादेश निघत नसल्यानं आपण जीवन यात्रा संपवित असल्याचं आत्महत्या केलेल्या तरुणाने (Youth suicide for Maratha Reservation) लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे.
Feb 10, 2024, 04:50 PM IST'आम्ही वयाचा मान राखतो' छगन भुजबळांच्या आव्हानाला मनोज जरांगे यांचं प्रत्युत्तर
Maratha vs OBC Reservation : मराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात ओबीसी संघटनांनी हायकोर्टात धाव घेतलीय. मराठा आरक्षण मसुद्यालाच आव्हान देण्यात आलंय. ओबीसी नेत्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जरांगेंनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला..
Jan 31, 2024, 07:02 PM ISTमराठा आरक्षणावर राज ठाकरेंनी सांगितली 'खरी परिस्थिती', म्हणतात "लोकसभा निवडणुकीआधी..."
Maharastra Politics : मनोज जरांगे यांच्या (Manoj Jarange Patil) आंदोलनाला यश आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या प्रकरणावर ट्विट करत प्रतिक्रिया दिलीये.
Jan 27, 2024, 04:19 PM ISTManoj Jarange Patil : 'सगेसोरये' म्हणजे नेमके कोण? मनोज जरांगे यांची मागणी काय?
Manoj Jarange Patil : कुणबी दाखला मिळालेल्या व्यक्तिनं आपल्या सग्यासोयऱ्याबाबत प्रतिज्ञापत्र लिहून दिल्यास कुणबी दाखला द्यावा अशी मागणीही केलीय. त्यामुळे सरकार या मागण्या मान्य करणार का? याबाबत उत्सुकता आहे.
Jan 26, 2024, 10:03 PM ISTमराठा सर्वेक्षणासाठी मुंबई मनपाचे 30 हजार कर्मचारी घरोघरी भेट देणार, पालिकेकडून सहकार्याचं आवाहन
Maratha Reservation : मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सहकार्य करा असं आवाहन पालिकेने केलं आहे. यासाठी महानगरपालिकेचे 30 हजार कर्मचारी मुंबईतील घरोघरी भेटी देणार आहेत.
Jan 24, 2024, 07:34 PM IST