'भुजबळांचं सर्व माहितीय' बालेकिल्ल्यात मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट
Maratha Reservation : मनोज जरांगे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याचा आजचा 8 वा दिवस आहे. नाशिकला त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन घेऊन जरांगेंनी आजच्या दिवसाची सुरुवात केली. मंत्री छगन भुजबळांच्या नाशिक जिल्ह्यात 2 सभा घेऊन जरांगेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं
Nov 22, 2023, 06:27 PM ISTMaratha Reservation : मुख्यमंत्री म्हणतात, टिकणारं आरक्षण देऊ...; 'सरसकट' शब्दाचा उल्लेख न केल्याने संभ्रम!
Maratha Reservation : मी परवा जरांगे यांच्याशी बोललो होतो. त्यांना मी सांगितलं होतं की टिकणारं, कायद्याच्या चौकटीतले आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कुणबी नोंदी सापडताहेत त्यांना तपासून आपण लगेच प्रमाणपत्र देणे सुरु केले आहे, असं मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) म्हणाले आहेत. मात्र, सरसकट शब्दाचा उल्लेख न केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
Nov 2, 2023, 10:41 PM IST'सरकारला वेळ दिला तर आरक्षण मिळणार का? सरकारने इथे येऊन बोलावं' मनोज जरांगे पाटील
मराठा आरक्षणासंदर्बात सह्याद्रीवर पार पडलेल्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडून सहकार्य करावं असं आवाहन केलं. यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आता किती आणि कशासाटी वेळ पाहिजे असा सवाल विचारला आहे.
Nov 1, 2023, 02:14 PM ISTMaharastra Politics : 'हिंसाचारामागे सत्ताधाऱ्यांचा हात, मला शंका होतीच...', मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक आरोप!
Marahastra violence : हिंसाचाराचा हा कार्यक्रम सत्ताधाऱ्यांचा असणार, हे मला शंभर टक्के माहिती होतं. सर्वांना शांतता पाळावी, माझी ही सर्वांनाच विनंती आहे. तुमचा लेक म्हणून, तुमचा भाऊ म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की, सर्वांनी शांततेत आंदोलन (Maratha Reservation Protest) करावं, अशी विनंती मनोज जरांगे यांनी केली आहे.
Oct 30, 2023, 07:12 PM ISTHealth Tips : पाणी पिणं सोडल्यावर शरीरावर काय परिणाम होतो?
Effect of No drinking water : जरांगे यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केलाय. त्यामुळे डॉक्टरांचं देखील टेन्शन वाढलं आहे.
Oct 30, 2023, 06:22 PM ISTMaratha Reservation : जरांगेंची तब्येत ढासळली अन् ग्रामस्थांना अश्रू अनावर, घोटभर पाणी घेतलं पण...
Manoj Jarange Patil hunger strike : उपोषणाच्या पाचव्या दिवशी जरांगे पाटील यांच्या आरोग्यावर परिणाम दिसू लागले आहेत. हेच ओळखून संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगे पाटील यांना फोन करून पाणी पिण्याची विनंती केली होती. तर पाणी पिण्यासाठी ग्रामस्थांनी हट्ट धरला.
Oct 29, 2023, 08:44 PM ISTMaratha Reservation : इंदुरीकर महाराजांचा मनोज जरांगे यांना पाठिंबा, पुढील 5 दिवस सर्व कार्यक्रम रद्द
Maratha Reservation Protest : मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी इंदोरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj) पाठिंबा दिला असून उद्या पासून पुढचे 5 दिवस इंदोरिकर महाराजांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
Oct 29, 2023, 07:32 PM ISTमराठा आरक्षणासाठी 24 तासात दोन आत्महत्या, मनोज जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी उद्यापासून गावागावात प्राणांतिक उपोषण सुरु करण्यात येणा आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आता निर्वाणीचा इशारा दिला आहे. दुसरीकडे आत्महत्येचं सत्र थाबण्याचं नाव घेत नाहीए.
Oct 28, 2023, 02:32 PM IST'आरक्षणावर सरकारचं षडयंत्र' मनोज जरांगेंचा राज्य सरकारवर आतापर्यंतचा सर्वात गंभीर आरोप
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे-पाटलांनी राज्य सरकारवर आतापर्यंतचा सर्वात गंभीर आरोप केलाय. तर जरांगे पाटलांच्या जीवाला धोका पोहचल्यास त्याला सरकारच जबाबदार राहील असा इशारा जरांगे पाटलांच्या वडिलांसह पत्नी आणि मुलीनं दिलाय.
Oct 27, 2023, 07:06 PM ISTमराठा समाज आक्रमक! कोल्हापुरात हसन मुश्रीफांना घेराव, तर नांदेडमध्ये खासदाराच्या गाड्या फोडल्या
Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून कोल्हापुरात पालकमंत्री हसन मुश्रीफांना घेराव घालण्यात आला तर नांदेडमध्ये खासदार चिखलीकरांच्या ताफ्यातील गाड्या फोडण्यात आल्या. हिंगोलीत माजी सहकारमंत्र्यांना गावबंदी करण्यात आली.
Oct 27, 2023, 02:14 PM ISTगेल्या काही दिवसापासून 'तो' फक्त मराठा आरक्षणाबाबतच बोलत होता, शेवटी संयम सुटला आणि...
Maratha Reservation : राज्यात मराठा आंदोलनाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला असतानाच गेल्या काही दिवसात मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आली आहे. आता पुन्हा एकदा हिंगोली जिल्ह्यातील तरुणाने आत्महत्येचं पाऊल उचललं आहे.
Oct 26, 2023, 01:36 PM ISTमनोज जरागेंचे लाड थांबवा अन् अटक करा, अन्यथा... गुणरत्न सदावर्तेंचा थेट इशारा
Gunaratna Sadavarte: मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यात पुन्हा एकदा पेटला आहे. आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यातील विविध ठिकाणी आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे
Oct 26, 2023, 11:54 AM ISTManoj Jarange Patil : झारीतले शुक्राचार्य कोण? मुख्यमंत्र्यांना कोण घालतंय खोडा? जरांगे पाटील स्पष्टच बोलले!
Manoj Jarange Patil On Eknath Shinde : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर दसरा मेळाव्यात शपथ घेतली. जरांगेंनी मुख्यमंत्री शिंदेंच्या या कृतीचं कौतुक केलं. मात्र शिंदेंना आरक्षण (Maratha Reservation) देण्यापासून कोण रोखतंय? असा सवाल विचारत चर्चांना वाट करुन दिली.
Oct 25, 2023, 08:52 PM ISTमराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी, राज्यातल्या साडे सहाशे गावांमध्ये 'नो एन्ट्री'चे बॅनर्स
Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावोगावी पुढाऱ्यांनीना गावबंदी करण्यात आलीय.. गावच्या प्रवेशद्वारावरच राजकीय नेत्यांना प्रवेश नाही असे फलक झळकतायत. राज्यातील तब्बल साडेसहाशे गावांमध्ये नो एन्ट्रीचे बॅनर झळकले आहेत.
Oct 21, 2023, 06:25 PM ISTमनोज जरांगे आज उपोषण सोडणार? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज भेटणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार आहेत. जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी मनधरणी करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत उपमुख्यमंत्री अजित पवारही जरांगेंना भेटणार आहेत. या भेटीनंतर मनोज जरांगे उपोषण सोडणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
Sep 13, 2023, 03:31 PM IST