भारत वि श्रीलंका वनडे

भारतासमोर २३४ रन्सचं टार्गेट

श्रीलंकेने भारतासमोर २३४ रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. लंकेने ८ विकेटच्या बदल्यात २३३ रन्स केल्या. लंकेकडून सर्वाधिक रन्स चंदीमलने केल्या. त्यांने ८१ चेंडूत ६४ धावांचे योगदान दिले. अँजलो मॅथ्यूज आणि मलिंगा नाबाद राहिला. मॅथ्यूजने ३३ तर मलिंगाने १ रन्स केली. तर भारताकडून सर्वाधिक विकेट आर. अश्विनने घेतल्या. त्यांने तिन बळी टिपले.

Feb 8, 2012, 06:05 PM IST

लंकेच्या शंभरीत ३ विकेट

भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मॅच पर्थमध्ये सुरू झाली असून श्रीलंकेने टाॅस जिंकून प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला. श्रीलंकेन ३ विकेटच्या जोरावर १००धावा केल्या आहेत.

Feb 8, 2012, 01:42 PM IST

तिरीमाने धावचित, लंकेला सातवा झटका

झटपट धावा काढण्याचा नादात तिरीमाने सात धावांवर बाद झाला. त्याला रोहित शर्मा आणि महेंद्र सिंग धोनी यांच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने तंबूचा रस्ता पकडावा लागला.

Feb 8, 2012, 01:41 PM IST