पॅरिस ऑलिम्पिक 2024 : बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं रचला इतिहास; लक्ष्य सेननं गाठली उपांत्यपूर्व फेरी
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत सहाव्या दिवशी भारताचा स्टार खेळाडू लक्ष्य सेननं बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारलीय. त्याने बॅडमिंटनमधील अनेक वर्षांच्या जुन्या विक्रमाची बरोबर केली.
Aug 2, 2024, 08:45 AM ISTपॅरिस ऑलिम्पिक 2024: जगातला असा देश जिथे ऑलिम्पिक मेडल जिंकल्यावर दिल्या गाय; पुढे काय झालं? जाणून घ्या
Paris Olympics 2024: ऑलिम्पिक मेडल विजेत्याला कोणी गाय बक्षिस म्हणून देण्याचा विचारही करणार नाही. पण मग या देशाने असा विचार का केला असेल?
Aug 2, 2024, 08:25 AM IST'स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान' मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून अभिनंदन
Swapnil Kusale Bronze Medal : पॅरीस ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदकाचा वेध घेणारा स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचे अभिनंदन केले आहे.
Aug 1, 2024, 05:22 PM ISTजिंकलेल्या Olympic मेडल इतकीच चर्चा स्वप्निल कुसळेने फायलनमध्ये घातलेल्या अंगठीची
Swapnil Kusale Special Ring: सोशल मीडियावर स्वप्निलच्या या अंगठीची चर्चा.
Aug 1, 2024, 03:14 PM ISTSwapnil Kusale: 7 नंबरवरुन थेट ब्रॉन्झ... धोनीचा Fan असलेल्या स्वप्निलने त्याचीच ट्रीक वापरत पटकावलं Olympic पदक
Paris Olympics 2024 Kolhapur Atheletes Swapnil Kusale Wins Bronze: स्वप्निल काल अव्वल आठ खेळाडूंमध्ये पात्र ठरल्यापासूनच त्याच्याकडून पदकाची अपेक्षा होती. पात्रता फेरीमध्ये सातव्या स्थानावर राहिलेल्या स्वप्निलने थेट कांस्य पदकावर नाव कोरलं. त्याने हे कसं केलं पाहूयात फोटोंमधून...
Aug 1, 2024, 02:44 PM IST'अजूनही माझ्या हृदयाचे...' ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसळेची पहिली प्रतिक्रिया
Paris Olympic 2024 : मराठमोळ्या स्वप्निल कुसळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई करत इतिहास रचला आहे. 50 मीटर प्रोन प्रकारात स्वप्निलने पदक जिंकल. पॅरिस ऑलिम्पिकमधलं भारताचं हे तिसरं पदक ठरलं आहे.
Aug 1, 2024, 02:39 PM ISTSwapnil Kusale: ज्यात कोल्हापुरकराने मिळवलं मेडल, ते रायफल 'थ्री पोझिशन' नेमकं काय?
कोल्हापूरमधील कांबळवाडी गावात जन्मलेला 29 वर्षीय स्वप्निल कुसळेने पटकावले कांस्यपदक. ऑलम्पिकमधील हे भारताचं तिसरं पदक ठरलं आहे.
Aug 1, 2024, 02:11 PM ISTकोल्हापूरच्या स्वप्निल कुसळेने Olympics मध्ये घडवला इतिहास! भारतासाठी जिंकलं तिसरं पदक
Paris Olympics 2024 Swapnil Kusale Wins Medal: कोल्हापूरमधील कांबळवाडी गावात जन्मलेला 29 वर्षीय स्वप्निल मागील 12 वर्षांपासून ऑलिम्पिकसाठी प्रयत्न करत होता.
Aug 1, 2024, 01:51 PM ISTपॅरिस ऑलिम्पिक 2024: कोल्हापूरच्या स्वप्निलची आज गोल्ड मेडलसाठी मॅच; किती वाजता, कुठे LIVE पाहता येणार?
Paris Olympics 2024 Swapnil Kusale Final Live Streaing Details: भारतीय खेळाडू आज अनेक वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळणार असून कोल्हापूरच्या स्वप्निलकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. हा सामना किती वाजता आणि कुठे पाहता येणार आहे जाणून घ्या...
Aug 1, 2024, 08:16 AM ISTकोल्हापूरचा पठ्ठ्या पॅरिस Olympics मधून आणणार गोल्ड? आज सामना; धोनी कनेक्शन चर्चेत
Paris Olympics 2024 Swapnil Kusale: मागील 12 वर्षांपासून तो ऑलिम्पिकमध्ये संधी मिळावी म्हणून झगडत होता. आता संधी मिळाली तर तो थेट गोल्ड मेडलच्या फेरीसाठी पात्र ठरलाय.
Aug 1, 2024, 07:32 AM ISTParis Olympics 2024: मनू भाकरने रचला इतिहास, 'या' खास यादीत नोंदवलं नाव, फक्त तिघांना जमलीये अशी कमागिरी
Manu Bhaker Paris Olympics medal : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने भारताला दुसरं पदक मिळवून दिलंय. 10 मीटर सिंगल पिस्टल प्रकारात मनूने कांस्यपदक जिंकलं होतं. अशातच आता मनूने सरबज्योत सिंग याच्यासह 10 मीटर मिश्र प्रकारात देखील कांस्यपदक पटकावलं.
Jul 30, 2024, 04:54 PM ISTSunil Gavaskar: असं का सनी भाई? खेळाडूंना अहंकारी म्हणत सुनील गावस्करांनी सांगितला सेहवागचा 'तो' किस्सा!
Sunil Gavaskar on New Team India: टीम इंडियाच्या सध्याच्या खेळाडूंना दुसऱ्याकडे मदत मागायला आवडत नाही कारण त्यांचा अहंकार आड येतो, असं म्हणत गावस्कर यांनी खेळाडूंना सुनावलं आहे.
Jul 13, 2023, 04:57 PM ISTInd vs Aus: दुखापतीनंतर ही या खेळाडूची मैदानावर ३ तास झुंज
दुखापतग्रस्त असूनही मैदानावर संघर्ष
Jan 11, 2021, 02:35 PM ISTICC च्या सर्वोत्कृष्ट टीममध्ये धोनीची जादू कायम, अनेक भारतीय खेळाडूंचा समावेश
धोनी आणि विराट कोहलीचा जलवा कायम
Dec 27, 2020, 07:49 PM ISTIPL: धोनी बनला सर्वाधिक आयपीएल सामने खेळणारा खेळाडू
धोनीने त्याच्याच संघाच्या रैनाला टाकलं मागे
Oct 2, 2020, 09:42 PM IST