'संदीपसिंह आणि भाजप, ये रिश्ता क्या कहलाता है?', काँग्रेसच्या सचिन सावंत यांचा निशाणा
सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरुन काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.
Aug 30, 2020, 06:31 PM IST'यंदाही खड्ड्यांसोबत सेल्फीचा उपक्रम का राबवत नाही?', आशिष शेलारांचा राष्ट्रवादीला सवाल
आशिष शेलारांचा राष्ट्रवादीवर निशाणा
Aug 30, 2020, 05:49 PM ISTमुंबई । सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी भाजप कनेक्शनच्या तक्रारी - गृहमंत्री देशमुख
Complaints of BJP connection in Sushant Singh's death case - Home Minister Anil Deshmukh
Aug 29, 2020, 07:45 PM ISTसुशांतसिंह मृत्यूप्रकरणी भाजप कनेक्शनच्या तक्रारी - गृहमंत्री देशमुख
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणावरुन राजकारण आणखी जोरात सुरु झाले आहे. सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी भाजप कनेक्शनच्या तक्रारी आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.
Aug 29, 2020, 06:21 PM ISTसुशांतसिंह प्रकरण : संदीप सिंहला वाचवण्यासाठी भाजपचा प्रयत्न - काँग्रेस
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील संदीप सिंह याला वाचवण्यासाठी भाजपचा प्रयत्न सुरु आहे, असा थेट आरोप काँग्रेसने केला आहे.
Aug 29, 2020, 05:43 PM ISTदिल्ली आंदोलन : अण्णा हजारे यांचे भाजपला खरमरीत पत्र
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी दिल्ली भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांना खरमरीत पत्र (Anna Hazare's letter to BJP) लिहिले आहे.
Aug 29, 2020, 04:36 PM ISTभाजपचं राज्यभर घंटानाद आंदोलन; मंदिरं खुली करण्याची मागणी
आंदोलनात अनेक धार्मिक संघटना आणि संस्था सहभागी...
Aug 29, 2020, 11:38 AM IST'बबड्याची सिरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर...'
'आमची परिक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही तर विद्यार्थ्यांच्या काळजीपोटीच...'
Aug 29, 2020, 09:39 AM ISTवीज बिलांवरून भाजप आक्रमक, नितीन राऊतांविरोधात हक्कभंग आणणार
कोरोना लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आलेल्या वीज बिलांवरून भाजप आक्रमक झाली आहे.
Aug 28, 2020, 07:55 PM ISTजीएसटी बैठकीतल्या 'त्या' मागणीवरून भाजपची अजित पवारांवर टीका
केंद्र सरकारने बोलावलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार उपस्थित होते.
Aug 27, 2020, 06:50 PM IST'नाईटलाईफ गँगने सुशांतचा बळी घेतला', आशिष शेलारांचा आरोप
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आता ड्रग्जचा ऍन्गल समोर आला आहे.
Aug 27, 2020, 04:45 PM ISTरेडी रेकनरच्या दराची फाईल कुठे 'लक्ष्मीदर्शन' करतेय? भाजपचा सवाल
रेडी रेकनरच्या दराच्या मुद्द्यावरून भाजपने महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
Aug 27, 2020, 04:23 PM ISTGoods and Services Tax : केंद्र सरकारची २२ हजार ५३४ कोटी रुपयांची थकबाकी - अजित पवार
वस्तू आणि सेवाकरातील नुकसान भरपाईपोटी केंद्राकडून महाराष्ट्राला जुलै २०२०पर्यंत २२ हजार ५३४ कोटी रुपयांची थकबाकी.
Aug 27, 2020, 03:43 PM ISTमंदिरे सुरू करण्याच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा : चंद्रकांतदादा पाटील
मंदिरे खुली करण्याच्या मागणीला भाजपचा ही पाठिंबा
Aug 26, 2020, 06:18 PM IST'केंद्र सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न', सोनियांसोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा आरोप
युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज ७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली.
Aug 26, 2020, 05:59 PM IST