बोरन्हाण म्हणजे काय

Makar Sankranti 2025 : मकर संक्रांत, किंक्रात झाल्यानंतर रथसप्तमीपर्यंत का करतात मुलांचं बोरन्हाण? किती वर्षांपर्यंत करावा?

What Is Bornhan : मकर संक्रांत आणि किंक्रांत झाल्यानंतर रथसप्तमीपर्यंत लहान मुलांची बोरन्हाण करायची परंपरा आहे. या प्रथेमागील शास्त्रीय कारण समजल्यानंतर आवर्जून तुमच्या घरातील लहान मुलांची बोरन्हाण कराल. 

Jan 17, 2025, 05:54 PM IST