'माझ्यामुळे Natu Natu गाण्याला ऑस्कर मिळाला', Ajay Devgn चा दावा
'आरआरआर' या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला Oscar 2023 मध्ये बेस्ट ओरिजनल सॉन्गचा पुरस्कार मिळाला होता. या गाण्यात अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि राम चरणनं डान्स केला होता. तर या गाण्याला ऑस्कर मिळण्यासाठी अजय देवगण जबाबदार असल्याचे त्यानं म्हटलं आहे.
Mar 25, 2023, 05:19 PM ISTSonali Bendre चा पाकिटात फोटो ते अपहरण करण्यापर्यंतचा मानस, कोण आहे 'हा' क्रिकेटर?
Sonali Bendre ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनालीनं आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सोनालीनं फक्त बॉलिवूड नाही तर दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सोनालीनं आता तिच्या कर्करोगावर मात केली असून ती सुखरूप आहे.
Mar 25, 2023, 04:17 PM ISTघशामध्ये गाठी, डॉक्टर म्हणाले 'तुझा कायमचा....', प्रसिद्ध Actress चा धक्कादायक खुलासा, चाहत्यांना विनंती
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील या लोकप्रिय अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे. पोस्ट शेअर करत चाहत्यांना तिच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितली आहे. अभिनेत्रीनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. यावेळी अनेकांनी तिच्यासाठी प्रार्थना करत असल्याचे कमेंटमध्ये म्हटले आहे.
Mar 25, 2023, 02:25 PM ISTRajkummar Rao ची प्लास्टिक सर्जरी... अभिनेत्याचा मोठा खुलासा
Rajkummar Rao चा नुकताच 'भीड' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या राजकुमार रावनं त्याच्या प्लास्टिक सर्जरीविषयी देखील वक्तव्य केलं आहे. दरम्यान, राजकुमार रावला त्याच्या दिसण्यावरून देखील अनेकांनी करिअरच्या सुरुवातीला रिजेक्ट केलं होतं.
Mar 25, 2023, 11:50 AM IST'बेरोजगार मुलींसाठी...', सोनाली कुलकर्णीच्या वक्तव्याचं Urvashi Rautela नं केलं समर्थन
Sonali Kulkarni नं एका कार्यक्रमात हजेरी लावली होती, त्यावेळी तिनं भारतीय मुली या आळशी आहेत आणि त्यांना चांगला पगार असणाऱ्या मुलाशी लग्न करायचे आहे असे वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावर आता बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलानं तिची प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या वक्तव्यानं तर अनेकांना धक्का बसला आहे.
Mar 25, 2023, 10:38 AM IST'म्हातारी कोंबडी...', रॅम्पवॉकमुळे Neha Dhupia ट्रोलिंगची शिकार
Neha Dhupia चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नेहाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट करत तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेक नेटकऱ्यांनी नेहा धुपियाला तिच्या वजनावरून तर काही नेटकऱ्यांनी नेहाला तिच्या दिसण्यावरून ट्रोल केलं आहे.
Mar 23, 2023, 06:04 PM ISTमाझ्या हृदयावर राज्य करणारी नवी राणी आली; Atif Aslam ची 'ती' पोस्ट व्हायरल
Atif Aslam नं त्याच्या आयुष्यात कोणी एन्ट्री केली आहे? जी त्याच्या हृदयावर राज्य करणारी नवी राणी आहे याचा खुलासा त्यानं केला आहे. आतिफ असलमनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्याविषयी स्पष्टपणे सांगितले आहे. त्याची पोस्ट पाहिल्यानंतर आतिफ हा तिची बऱ्याच काळापासून प्रतिक्षा करत होता हे कळत आहे.
Mar 23, 2023, 05:26 PM ISTParineeti Chopra चे 'या' खासदारासोबतचे फोटो व्हायरल
Parineeti Chopra चा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. परिणीतीचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या. परिणीती लवकरच दिलजीत दोसांझसोबत ‘चमकीला’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय परिणीतीकडे आणखी काही प्रोजेक्ट्स देखील आहेत.
Mar 23, 2023, 04:25 PM ISTPunya Bhushan Award 2023: ज्येष्ठ अभिनेते Dr. Mohan Agashe यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर
Punya Bhushan Award 2023 : Dr. Mohan Agashe यांनी आजवर अनेक मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मोहन आगाशे यांनी पुण्यातून त्यांचे एमबीबीएसचे शिक्षण घेतले त्यानंतर त्यांनी Psychiatry मध्ये एमडी केलं आहे. त्यांना बरेच लोक हे 'गंगाजल' आणि 'अपहरण' या चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखतात.
Mar 23, 2023, 03:03 PM ISTAnd The Oscar Goes too... खऱ्या मानकऱ्यांच्या हाती ऑस्करची चमचमणारी ट्रॉफी
The Elephant Whisperers या माहिती पटाला ऑस्कर 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट माहिती पटाचा पुरस्कार मिळाला. या माहिती पटात हत्तीचं आयुष्य कसं असतं आणि हत्तीचा सांभाळ करणारा महावतचे आयुष्य कसे असते. प्राण्यांचे आणि माणसाचे नाते एका काळानंतर कसे होते हे आपल्याला या माहितीपटात पाहायला मिळाले.
Mar 23, 2023, 01:05 PM ISTसाऊथ सुपरस्टार Suriya होणार मुंबईकर? खरेदी केलं इतक्या कोटींचं घर!
Suriya आणि त्याची पत्नी ज्योतिका हे दोघेही लोकप्रिय दाक्षिणात्य कलाकारांपैकी एक आहे. त्या दोघांचे लाखो चाहते आहेत. सूर्या ाणि ज्योतिकानं त्यांच्या मुलांसाठी हा मोठा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते. मात्र, नक्की कारण काय किंवा या बातमीवर सूर्या किंवा ज्योतिकानं दुजोरा दिलेला नाही.
Mar 23, 2023, 12:00 PM ISTSmriti Irani यांचा 25 वर्षांपूर्वीचा मिस इंडिया रॅंप वॉकचा VIDEO VIRAL
Smriti Irani यांचा आज 47 वा वाढदिवस आहे. त्यांनी छोट्या पडद्यावरील तुलसी या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. मात्र, त्या आधी त्यांनी मिस इंडिया ब्यूटी पेजेंटमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्याचा व्हिडीओ त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Mar 23, 2023, 11:01 AM ISTVIDEO : Amruta Khanvilkar नं ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करत उभारली गुढी
Amruta Khanvilkar नं गुढीपाडवा स्पेशल हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अमृतानं गुढीपाडव्याच्या दिवशी ट्रेडिंग गाण्यावर डान्स केला आहे.
Mar 22, 2023, 06:31 PM ISTPathaan OTT Released : 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर मध्यरात्री प्रदर्शित झाला 'पठाण'
Pathaan या चित्रपटातून शाहरुखनं चक्क 4 वर्षांनंतर चित्रपटात पदार्पण केलं आहे. पठाण या चित्रपटात शाहरुखसोबत पहिल्यांदा जॉन अब्राहमची जोडी पाहायला मिळणार आहे. अशात या चित्रपटातील अनेक सीन हे मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले नव्हते ते आता ओटीटी पाहाला मिळत आहेत.
Mar 22, 2023, 05:43 PM ISTKatrina Kaif आणि गुलशन ग्रोव्हर किस करत असतानाच बिग बी रुममध्ये पोहोचले अन्...
Gulshan Grover यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. त्यांनी या मुलाखतीत कतरिना कैफसोबत किसिंग सीन देत असताना तिथे काय झालं आणि अमिताभ यांनी कशी प्रतिक्रिया दिली याविषयी सांगितचले आहे. कतरिना कैफनं देखील या प्रकरणावर तिची प्रतिक्रिया दिली होती.
Mar 22, 2023, 04:58 PM IST